Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
महावितरण हिंगोलीत 100 पदाची भरती. 09/09/2022
महावितरण हिंगोलीत 100 पदाची भरती. 09/09/2022

महावितरण हिंगोलीत 100 पदाची भरती. 09/09/2022

महावितरण हिंगोलीत 100 पदाची भरती

Mahavitaran Hingoli Bharti 2022 : MahaDiscom महावितरण हिंगोलीने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे आणि 100 इलेक्ट्रिशियन आणि वायरमन पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार महावितरण भरती साठी 09 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि महावितरण वाशिम भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.

एकूण : 100 जागा

पदांचे नाव :

  • वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – 50 जागा
  • तारतंत्री (वायरमन/लाइनमन) – 50 जागा

पात्रता : 10वी पास व वीजतंत्री / तारतंत्री (इलेक्ट्रिशियन / वायरमन / लाइनमन) ट्रेडमध्ये ITI.

वयोमर्यादा : किमान वय १८ वर्षे.

मानधन : नियमांनुसार.

नोकरी ठिकाण : हिंगोली

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 सप्टेंबर २०२२

संपूर्ण जाहिरात

ऑनलाइन नोंदणी करा

अधिकृत संकेतस्थळ

अर्ज कसा करायचा :

  • सर्व उमेदवार वरी दिलेल्या ऑनलाइन नोंदणी करा या लिंक वर क्लिक करा व संकेतस्थळावरील E02172700057 आस्थापना शोध व अर्ज करा व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रासह अपलोड करा 
  • संपूर्ण माहिती जाहिरात मध्ये पहा
हे पण वाचा – क्लिक करून

आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार
DRDO मध्ये 1901 विविध पदांची भरती. 23/09/2022
इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.
DVET महाराष्ट्र मध्ये 1457 पदांची १०वी व ITI वर भरती. 07/09/2022
भारतीय खाद्य महामंडळात 113 पदांची भरती. 26/09/2022
नाशिक महानगरपालिकेत 318 पदांची भरती. 06/09/2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 386 पदांची भरती. 09/09/2022
BSF मध्ये 1635 पदांची 12वी पासवर भरती. 19/09/2022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *