Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. 288 पदांची भर्ती
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. 288 पदांची भर्ती

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. 288 पदांची भर्ती

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. 288 पदांची भर्ती.

Thane Dist Co-Op Bank Bharti 2022 : The Thane District Central Co-Op Bank Limited / ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 288 शिपाई व बँक सहायक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार 05 सप्टेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि ठाणे जिल्हा सहकारी बँक भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.

एकूण : 288 जागा

01) कनिष्ठ बँक सहायक : २३३ जागा

पात्रता : कोणतेही शाखेतील पदवीधर, संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक व MH-CIT

वयोमर्यादा : वय 21 ते 38 वर्षांच्या दरम्यान.

पगार : रु 15000/-

02) शिपाई : 55 जागा

पात्रता : ०८/१०वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान.

पगार : रु 10000/-

निवड प्रक्रिया :

90 गुणांसाठी ऑनलाइन संगणक आधार परीक्षा (CBT Exam) व 10 गुणांसाठी मुलाखत (1:3)

अर्जची शुल्क :

रु 800 + 144/- कनिष्ठ बँक सहायक
रु 500 + 90/- शिपाई

नोकरी ठिकाण : ठाणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 सप्टेंबर 2022

संपूर्ण जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *