Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
नाशिक महानगरपालिकेत 318 पदांची भरती. 06/09/2022
नाशिक महानगरपालिकेत 318 पदांची भरती. 06/09/2022

नाशिक महानगरपालिकेत 318 पदांची भरती. 06/09/2022

नाशिक महानगरपालिकेत 318 पदांची भरती | नाशिक महानगरपालिका भरती.

Nashik Mahanagarpalika Bharti 2022 : नाशिक महानगरपालिकेने भरती जाहिरात प्रसिद्द केली आहे व 318 वैद्यकीय अधिकारी, MPW व नर्स पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार नाशिक महानगरपालिका भरतीसाठी 25 ऑगस्ट ते 06 सप्टेंबर 2022 पर्यंत स्व:हात / पोस्टद्वारे अर्ज सादर करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि नाशिक महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.

एकूण : 318 जागा

01) वैद्यकीय अधिकारी : 106 जागा

पात्रता : एमबीबीएस

वयोमर्यादा : कमाल वय ३८ वर्षे (आरक्षित श्रेणीसाठी ४३ वर्षे)

मानधन : रु ६०,०००/-

02) MPW : 106 जागा

पात्रता : विज्ञान विषयात १२वी पास + पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.

वयोमर्यादा : कमाल वय ३८ वर्षे (आरक्षित श्रेणीसाठी ४३ वर्षे)

मानधन : रु. १८,०००/-

०३) स्टाफ नर्स : 106 जागा

पात्रता : GNM / B. Sc नर्सिंग

वयोमर्यादा : कमाल वय ३८ वर्षे (आरक्षित श्रेणीसाठी ४३ वर्षे)

मानधन : २०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नाशिक

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 06 सप्टेंबर 2022

अर्ज पोस्टाने / हाताने सबमिट करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आवार, त्र्यकरोड नाशिक

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *