MSF अंतिम निवड व प्रतीक्षा यादी उपलब्ध
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळने 7000 सुरक्षा रक्षक पदांसाठी जी भरती चालू आहे. तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळने ज्या विद्यार्थीचे मैदानी चाचणी 20, 22, 23, 24,25,26,27,29,30, 01, 02, 03 & 05 तारिखला झाली होती त्याचे मार्क / मार्क्सआता पोर्टलवर प्रसिद्द करण्यात आले आहे, व तसेच अंतिम निवड व प्रतीक्षा यादी उपलब्ध कारणात अली आहे तर तुम्ही खाली लेख मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता व Final Selection List and Waiting List पण खाली पहा
ट्रैनिंग व नौकरीचे अटी व शर्ती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तुमचं नाव कोणत्या ट्रैनिंग सेंटर मध्ये आहे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अंतिम गुणवत्ता यादी आणि प्रतीक्षा यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अंतिम गुणवत्ता यादी आणि प्रतीक्षा यादी सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
प्रशिक्षणार्थी उमेदवारांकरिता सूचना
सहपत्र – १ वैधकीय तपासणी होणेबाबतचे पत्र
सहपत्र – 2 पोलीस वेरिफिकेशन होणेबाबतचे पत्र
पोलीस Verification / वेरिफिकेशनसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
©©©©©©©©
खालील सर्व मार्क्स / गुण : १२वी + मैदानी चाचणी मिळून आहे
01) SPRF Group 1 पुणे संपूर्ण लिस्ट (गुण) उपलब्ध
एकूण मैदानी चाचणीस पात्र ठरले किंवा आलेले विध्यार्थी : 1930
- 40 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 113
- 50 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 253
- 60 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 172
- 70 किंवा 70 पेक्ष्या जास्त मार्क्स गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 227
- संपूर्ण लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
02) SPRF Group 3 जालना (02 & 03 Sept लिस्ट बाकी )
एकूण मैदानी चाचणीस पात्र ठरले किंवा आलेले विध्यार्थी : 4146 +
- 40 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 133 +
- 50 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 467+
- 60 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 530+
- 70 किंवा 70 पेक्ष्या जास्त मार्क्स गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 1027+
- संपूर्ण लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
03) SPRF Group 4 नागपूर संपूर्ण लिस्ट (गुण) उपलब्ध
एकूण मैदानी चाचणीस पात्र ठरले किंवा आलेले विध्यार्थी : 2982
- 40 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 192
- 50 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 264
- 60 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 129
- 70 किंवा 70 पेक्ष्या जास्त मार्क्स गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 131
- संपूर्ण लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
04) SPRF Group 5 दौंड- संपूर्ण लिस्ट (गुण) उपलब्ध
एकूण मैदानी चाचणीस पात्र ठरले किंवा आलेले विध्यार्थी : 2475 + 1751
- 40 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 80
- 50 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 334+ 240
- 60 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 152+ 140
- 70 किंवा 70 पेक्ष्या जास्त मार्क्स गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 290+ 295
- संपूर्ण लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा – New
05) SPRF Group 6 धुळे – संपूर्ण लिस्ट (गुण) उपलब्ध – New
एकूण मैदानी चाचणीस पात्र ठरले किंवा आलेले विध्यार्थी : 3133 + 211
- 40 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 191 +
- 50 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 347+ 25+
- 60 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 219+14+
- 70 किंवा 70 पेक्ष्या जास्त मार्क्स गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 225+15+
- संपूर्ण लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
06) SPRF Group 7 दौंड संपूर्ण लिस्ट (गुण) उपलब्ध
एकूण मैदानी चाचणीस पात्र ठरले किंवा आलेले विध्यार्थी : 2845
- 40 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 125
- 50 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 444
- 60 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 265
- 70 किंवा 70 पेक्ष्या जास्त मार्क्स गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 398
- संपूर्ण लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
07) SPRF Group 9 अमरावती संपूर्ण लिस्ट (गुण) उपलब्ध
एकूण मैदानी चाचणीस पात्र ठरले किंवा आलेले विध्यार्थी : 2977
- 40 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 192
- 50 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 253
- 60 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 164
- 70 किंवा 70 पेक्ष्या जास्त मार्क्स गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 139
- संपूर्ण लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
08) SPRF Group 11 मुंबई संपूर्ण लिस्ट (गुण) उपलब्ध
एकूण मैदानी चाचणीस पात्र ठरले किंवा आलेले विध्यार्थी : 1441
- 40 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 51
- 50 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 113
- 60 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 51
- 70 किंवा 70 पेक्ष्या जास्त मार्क्स गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 77
- संपूर्ण लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
09) SPRF Group 14 औरंगाबाद – संपूर्ण लिस्ट उपलब्ध
एकूण मैदानी चाचणीस पात्र ठरले किंवा आलेले विध्यार्थी : 2008 +
- 40 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 106 +
- 50 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 238+
- 60 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 194+
- 70 किंवा 70 पेक्ष्या जास्त मार्क्स गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 243+
- संपूर्ण लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तर चला आता पाहूया कट-ऑफ (Cut Off) किती मार्क्स / मार्कवर लागणार आहे. SRPF सर्व Group ग्रुप चा डेटा नुसार कट ऑफ किती मार्क्सवर लागणार आहे ते आता पाहूया.
20 Aug ते 02 Sept तारीख पर्यंत जवळपास १ लाख विद्यार्थी बोलावण्यात आले होते त्याच्यापैकी 24000 विद्यार्थी मैदानी चाचणी साठी पात्र ठरले किंवा आले व त्यापैकी किती विधार्थीना किती गुण मिळाले ते खाली पहा
- 40 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 1183 +
- 50 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 2713 + 265 +
- 60 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 1876 + 154 +
- 70 किंवा 70 पेक्ष्या जास्त मार्क्स गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 2760 + 310
असे आहेत, तर विध्यार्थी मित्रानो 60 किंवा 60 पेक्ष्या जास्त गुण मिळणार विधार्थी एकूण 5100+ आहेत.
आता 10 – 15 % विधार्थ्याचे मैदानी चाचणीचे गुण पोर्टल वर उपलब्ध नाही, त्या विधार्थ्याचे गुन आपण वरील गुणांच्या आधार वरून अंदाज काढूया.
- 60 मार्क्स / गुण मिळालेले एकूण विध्यार्थी = 200 to 400
- 70 किंवा 70 पेक्ष्या जास्त मार्क्स गुण मिळाले एकूण विध्यार्थी = 400 to 800
असे एकूण 600 to 1200 विध्यार्थी होतील
तर मित्रानो 60 किंवा 60 पेक्ष्या जास्त गुण मिळवणारे एकूण 5500 – 6000 विध्यार्थी होतील, तर MSF भरती साठी एकूण 7000 जागा आहेत
तर वरली निकष / डेटा नुसार कट-ऑफ (Cut-Off) 50 मार्क्सवरच लागेल.
पण विध्यार्थी मित्रानो 50 गुण मिळवणारे एकूण जवळपास 3000 ते 3500 विध्यार्थी आहेत व जागा फक्त 1000 – 1500 शिल्लक आहेत.
तर ५० गुण मिळवणारे सर्वच विध्यार्थी या भरती पात्र होणार नाही.
मित्रानो ज्या विध्यार्तीचे वय जास्त असेल त्याच विध्यार्थीना या भरती घेतील किंवा एखादे नवीन निकस लावेल ते लवकरच पोर्टल वर उपलब्ध होईल.
बाकी डेटा लवकर उपलब्ध होईल तो पर्यन्त आपल्या Website ला भेट देत राहा व आपल्या Website नोटिफिकेशन ला Subscibe करा.
असेंच नवनवीन जाहिरात पाहण्यासाठी आपल्या Official Website नोटिफिकेशन ला सुब्स्क्रिब (Subscribe) / Allow करा व नवनवीन अपडेट्स / updates पाहात राहा
MSF भरती कट ऑफ (cut-off) बदल संपूर्ण माहित पाहण्यासाठी खालील विडिओ पहा
SRPF Gr 1 Pune मार्क / मार्क्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा (20 Aug to 30 Aug) – पूर्ण लिस्ट उपलब्ध
SRPF Gr 3 Jalna मार्क / मार्क्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा (20 Aug to 01 Sept) (बाकी 2 & 3)
SRPF Gr 4 Nagpur मार्क / मार्क्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा (20 to 29 Aug) – पूर्ण लिस्ट उपलब्ध
SRPF Gr 5 Daund मार्क / मार्क्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा – पूर्ण लिस्ट उपलब्ध
SRPF Gr 6 Dhule मार्क / मार्क्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा – पूर्ण लिस्ट उपलब्ध
SRPF Gr 7 Duand मार्क / मार्क्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा (20 Aug to 02 Sept) – पूर्ण लिस्ट उपलब्ध
SRPF Group 11 मुंबई मार्क्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा (20 to 25 Aug 2022) – पूर्ण लिस्ट उपलब्ध
SRPF Group 14 औरंगाबाद मार्क्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा – पूर्ण लिस्ट उपलब्ध
व इतर गट चे निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
येथे क्लिक करा
तर चला आता पाहूया कट-ऑफ (Cut Off) किती मार्क्स / मार्कवर लागणार आहे. SRPF Gr ७ दौंड चा डेटा नुसार कट ऑफ किती मार्क्सवर लागणार आहे ते आता पाहूया.
२१ ते २५ तारीख पर्यंत ७५०० विद्यार्थी बोलावण्यात आले होते त्याच्यापैकी १३०० विद्यार्थी मैदानी चाचणी साठी पात्र ठरले व त्यापैकी फक्त 180 विधार्थ्यंना ६० पेक्ष्या जास्त गुण आहेत तर या डेटा नुसार १५४६३ एकूण विद्यार्थी आहेत तर त्याच्यापैकी 3000 विद्यार्थी मैदानी चाचणी साठी पात्र होतील व त्यापैकी 360 विधार्थ्यंना ६० पेक्ष्या जास्त गुण मिळतील.
तर एकूण १३३६५५ विधार्थी आहेत त्यापैकी
३०,०००/- विधार्थी मैदानी चाचणी साठी पात्र होतील.
व ६० गुण्या पेक्षाजास्त मिळवणारे 4000 – 5000 विधार्थी होतील.
तर MSF भरती साठी एकूण 7000 पदे भरण्यात येणार आहे.
तर वरली निकष नुसार कट-ऑफ (Cut Off) 50 – 60 मार्क्स मध्ये लागण्याची पूर्ण शकता आहे
तर ज्या विध्यार्थाना 50 -60 मार्क्स मध्ये गुण मिळाले आहेत ते विधार्थी या भरतीस पात्र होतील.
विद्यार्थी मित्रांनी अजून बऱ्याच विद्यार्थी चे मैदानी चाचणी बाकी आहे २-३ सेप्टम्बर पर्यंत 80% – 90% विद्यार्थीचे मैदानी चाचणी होतील, तेव्हा आपल्याला कट-ऑफ किती मार्क्स वर लागेल याची खात्री होईल. तो पर्यन्त आपल्या Website ला भेट देत राहा व आपल्या Website नोटिफिकेशन ला Subscibe करा.
तर विद्यार्थी मित्रांनी कट-ऑफ ५० किंवा ६० मार्क्स लागण्याची शक्यता आहे, तर पाहूया किती मार्क्स लागेल
असेंच नवनवीन जाहिरात पाहण्यासाठी आपल्या Official Website नोटिफिकेशन ला सुब्स्क्रिब (Subscribe) / Allow करा व नवनवीन अपडेट्स / updates पाहात राहा
हे पण वाचा - क्लिक करून पशुसंवर्धन विभागात 800+ पदांची १२वी पासवर भरती.- तुमच्या गावात नौकरची करण्याची संधी आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार DRDO मध्ये 1901 विविध पदांची भरती इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती. DVET महाराष्ट्र मध्ये 1457 पदांची १०वी व ITI वर भरती भारतीय खाद्य महामंडळात 113 पदांची भरती नाशिक महानगरपालिकेत 318 पदांची भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 386 पदांची भरती. 09/09/2022 BSF मध्ये 1635 पदांची 12वी पासवर भरती. 19/09/2022