Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ 05 पदांची भरती. 23/09/2022
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ 05 पदांची भरती. 23/09/2022

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ 05 पदांची भरती. 23/09/2022

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ 05 पदांची भरती

Govt ITI College Yavatmal Bharti 2022 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दारव्हा जी. यवतमाळ यांनी भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 05 शिल्प निर्देशक पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र व इच्छुक उमेदवार / अर्जदार त्याचे अर्ज 23 sept 2022 पर्यंत रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट किंवा हस्तदेय सादर करावे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार व अधिक माहिती खालील लेखात वाचा.

एकूण : 05 जागा

पदांचे नाव : शिल्प निर्देशक

  • इलेक्ट्रिशियन
  • कोपा
  • ब्युटी पार्लर

पात्रता : पदवी / डिप्लोमा इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक / कॉम्प्युटर सायन्स मध्ये किंवा ITI इलेक्ट्रिशियन, कोपा व ब्युटी पार्लर

मानधन : Rs 1500/-

अर्ज शुल्क : Rs 300/-

नौकरीच्या ठिकाण : यवतमाळ

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 Sept 2022

अर्ज दाखल करण्याचा पत्ता : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दारव्हा जी. यवतमाळ

संपूर्ण जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *