Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
महावितरण धाराशिव मध्ये 150 पदाची भरती. 10/12/2023
महावितरण धाराशिव मध्ये 150 पदाची भरती. 10/12/2023

महावितरण धाराशिव मध्ये 150 पदाची भरती. 10/12/2023

Mahavitaran Dharashiv Bharti 2023

Mahavitaran Dharashiv Bharti 2023 : MahaDiscom  Dharashiv / Osmandbad has inviting application from eligible and interested applicants for 140 Electrician , Wireman, Computer Operator post. candidates who have interested to register online application may be apply on or before 10th De 2023 and also submit hard copy of application For Dharashiv Mahavitran Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification

महावितरण धाराशिव मध्ये 150 पदाची भरती. 10/12/2023

MahaDisco Bharti 20223 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महावितरण धाराशिव विभागाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 150 वीजतंत्री, तारतंत्री, संगणक चालक (COPA) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार महावितरण भरती साठी 10th Dec 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि महावितरण धाराशिव भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा

एकूण : 150 जागा

Trade चे नाव : 

  • वीजतंत्री (Electrician) – 65
  • वायरमन (Wireman)  – 65
  • संगणक चालक (COPA) – 20

पात्रता : 10वी उत्तीर्ण आणि वीजतंत्री (Electrician), वायरमन (Wireman), संगणक चालक (COPA) ट्रेडमध्ये ITI.

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान

पगार : नियमांनुसार.

नोकरी ठिकाण : धाराशिव

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 10th Dec 2023

अर्ज सादर करण्यासाठी पत्ता : 

संपूर्ण जाहिरात

ऑनलाइन नोंदणी करा

अधिकृत संकेतस्थळ

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा

खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

SBI मध्ये 8283 लिपिक पदांची भरती. 07/12/2023

महाराष्ट्र सर्व जिल्हा न्यायालयात 5793 पदांची भरती.

IB केंद्रीय गुप्तचर विभागात 995 पदांची भरती. 15/12/2023

आदिवासी विकास विभागात 602 विविध पदाची भरती. 13/12/2023

SSC मार्फ़त 75768 कॉन्स्टेबल मेगाभरती. 28/12/2023

ZP जिल्हा परिषद 20000 पदभरती प्रवेश पत्र उपलब्ध

पोस्ट / टपाल विभागात 1899 पदांची भरती. 09/12/2023

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 717 पदांची भरती. 01/12/2023

महापारेषण मध्ये 2541 विद्युत सहायक पदांची भरती. 10/12/2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *