Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
नागपूर महानगरपालिका मध्ये 350 पदांची भरती. 27/12/2023
नागपूर महानगरपालिका मध्ये 350 पदांची भरती. 27/12/2023

नागपूर महानगरपालिका मध्ये 350 पदांची भरती. 27/12/2023

Nagpur Mahanagarpalika Bharti 2023.

Nagpur MC Bharti 2023 : Nagpur Municipal Corporation has inviting application from eligible and interested applicants for 350 Assistant Station Officer, Sub Officer, Driver Operator, Fitter Cum Driver and Fireman Rescuer post. candidates who have interested to apply online application may be apply on or before 27th Dec 2023 For Nagpur Mahanagarpalika Bharti. for more details about this recruitment read following details and allow our website notification

नागपूर महानगरपालिका मध्ये 350 पदांची भरती. 27/12/2023

 

नागपूर महानगरपालिका भरती 2023 : नागपूर महानगरपालिकेने 350 सहाय्यक अग्निशमन केंद्रे अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी, चालक यंत्रचालक, फिटर कम ड्रायव्हर व अग्निशमन विमोचक पदांसाठी पात्र आणि इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागवले आहेत. ज्या उमेदवारांना अर्ज करण्याची इच्छा व पात्र आहे त्यांनी नागपूर महानगर पालिका भरतीसाठी 27 डिसेंबर 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीबद्दल अधिक  माहितीसाठी खालील लेख मध्ये वाचा आणि आमच्या वेबसाइट अधिसूचनास परवानगी द्या.

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा

एकूण : 350 जागा

पदाचे नाव :

  • सहाय्यक अग्निशमन केंद्रे अधिकारी – 07
  • उप अग्निशमन अधिकारी – 13
  • चालक यंत्रचालक – 28
  • फिटर कम ड्रायव्हर – 05
  • अग्निशमन विमोचक – 297

पात्रता

  • सहाय्यक अग्निशमन केंद्रे अधिकारी – (i) पदवी (ii) 01 वर्ष कालावधी उप स्थानक अधिकारी व अग्नी प्रतिबंधक अधिकारी याचा कोर्से पूर्ण केलेला असावा (iii) मराठीचे ज्ञान (iv) MS-CIT (v) उंची 165cm (vi)छाती 81-86 cm (vii) वजन 50 किलो  (viii) ०३ वर्षाचा अनुभव
  • उप अग्निशमन अधिकारी –(i) पदवी (ii) 01 वर्ष कालावधी उप स्थानक अधिकारी व अग्नी प्रतिबंधक अधिकारी याचा कोर्से पूर्ण केलेला असावा (iii) मराठीचे ज्ञान (iv) MS-CIT (v) उंची 165cm (vi) छाती 81-86 cm (vii) वजन 50 किलो 
  • चालक यंत्रचालक – (i) SSC (ii) जड वाहन चालविणाच्या ०३ वर्षाचा अनुभव व परवाना (iii) मराठीचे ज्ञान (iv) उंची 165cm (vi) छाती 81-86 cm (vii) वजन 50 किलो 
  • फिटर कम ड्रायव्हर – (i) SSC (ii) जड वाहन चालविणाच्या ०३ वर्षाचा अनुभव व परवाना (iii) मराठीचे ज्ञान (iv) MS-CIT 
  • अग्निशमन विमोचक – (i) SSC  (ii) अग्निशमन प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण केलेला असावा (iii) मराठीचे ज्ञान (iv) MS-CIT (v) उंची 165cm (vi)छाती 81-86 cm (vii) वजन 50 किलो.

वयोमर्यादा : सर्वसाधारण उमेवार साठी ( डिपार्टमेंट व राखीव उमेदवार साठी वयात सुठ)

  • 42 वर्षा प्रयन्त – सहाय्यक अग्निशमन केंद्रे अधिकारी पदासाठी
  • 37 वर्षा प्रयन्त –  उप अग्निशमन अधिकारी पदासाठी
  • 35 वर्षा प्रयन्त – फिटर कम ड्रायव्हर  पदासाठी
  • 32 वर्षा प्रयन्त – चालक यंत्रचालक &अग्निशमन विमोचक पदासाठी

पगार :

  • Rs 38,600 – 1,22,800/- सहाय्यक अग्निशमन केंद्रे अधिकारी पदासाठी
  • Rs 35,400 – 1,12,400/- उप अग्निशमन अधिकारी पदासाठी
  • Rs 25,500 – 81,100/- चालक यंत्रचालक फिटर कम ड्रायव्हर  पदासाठी
  • Rs 19,900 – 63,200/- अग्निशमन विमोचक पदासाठी

अर्ज शुल्क

  • Rs 1000/- आराखिव
  • Rs 900/- मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ 

नौकरीची ठिकाण : नागपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2023

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Official Website

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा

खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

SBI मध्ये 8283 लिपिक पदांची भरती. 07/12/2023

महाराष्ट्र सर्व जिल्हा न्यायालयात 5793 पदांची भरती. 18/12/2023

IB केंद्रीय गुप्तचर विभागात 995 पदांची भरती. 15/12/2023

आदिवासी विकास विभागात 602 विविध पदाची भरती. 13/12/2023

SSC मार्फ़त 75768 कॉन्स्टेबल मेगाभरती. 28/12/2023

ZP जिल्हा परिषद 20000 पदभरती प्रवेश पत्र उपलब्ध

पोस्ट / टपाल विभागात 1899 पदांची भरती. 09/12/2023

महापारेषण मध्ये 2541 विद्युत सहायक पदांची भरती. 10/12/2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *