Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये 31 विविध पदाची भरती. 06/01/2023
औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये 31 विविध पदाची भरती. 06/01/2023

औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये 31 विविध पदाची भरती. 06/01/2023

Cantonment Board Aurangabad Recruitment 2023.

CB Aurangabad Bharti 2023 : Aurangabad Cantonment Board has has inviting application from eligible and interested applicants for 31 Various posts. candidates who have interested to apply application may be apply on or before 06th Jan 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification

औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड मध्ये ३१ विविध पदाची भरती.

औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 31 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांचे अर्ज 06 जानेवारी 2023 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्ये अर्ज दाखल करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि CB औरंगाबाद भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात दिली आहे ती पाहा.
एकूण : 31 जागा

पदाचे नाव :

  • कनिष्ठ लिपिक – 04
  • ड्रेसर – 01
  • इलेक्ट्रिशियन – 01
  • प्रयोगशाळा सहाय्यक – 01
  • माळी – ०१
  • मजदूर – ०१
  • नर्स – 01
  • शिपाई – 03
  • पंप ऑपरेटर – 01
  • सफाई कर्मचारी – 16
  • वाल्व मॅन – 01

पात्रता :

  • कनिष्ठ लिपिक – पदवी आणि टायपिंग कौशल्य
  • ड्रेसर – सीएमडी प्रमाणपत्रासह 10वी पास
  • इलेक्ट्रिशियन – 10वी पास सह इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये ITI
  • लॅब असिस्टंट – DMLT सह 12वी उत्तीर्ण
  • माळी – गार्डनर (माली) च्या एक वर्षाच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह 10वी उत्तीर्ण
  • मजदूर – 07वी पास
  • मिडवाइफ – 12वी उत्तीर्ण सह ऑक्झिलरी नर्स मिडवाइफरी कोर्स
  • शिपाई – 10वी पास
  • पंप ऑपरेटर – 10rh/Matric किंवा 12वी पास सह पंप ऑपरेटर ट्रेडमध्ये ITI
  • सफाई कर्मचारी – 07 वी पास
  • वाल्व मॅन – 10वी पास

वेतनमान :

  • रु 19900 ते 63200/- कनिष्ठ लिपिक, इलेक्ट्रिशियन, मिडवाईफ आणि पंप ऑपरेटरसाठी
  • रु. 18000 ते 56900/- ड्रेसरसाठी
  • रू. 21700 ते 69100/- लॅब असिस्टंटसाठी
  • रु 15000 ते 47600/- माळी, मजदूर, शिपाई, सफाई कर्मचारी आणि वाल्व मॅनसाठी

वयोमर्यादा : वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान. (ओबीसीसाठी +3 वर्षे आणि +5 वर्षे SC/ST)

अर्ज शुल्क :

  • रु 700/- सामान्य / UR / OBC / EWS साठी
  • रु. 350/- ESM / विभाग उमेदवार / महिला / SC / ST / PWD / ट्रान्सजेंडरसाठी
नोकरी ठिकाण : औरंगाबाद

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 06 जानेवारी 2023

अर्ज सादर करण्याचा पत्ता : B. क्रमांक 10 आयकर कार्यालयासमोर, नगर रोड, छावणी औरंगाबाद – 431 002 (महाराष्ट्र)

संपूर्ण जाहिरात

अर्ज

अधिकृत संकेतस्थळ

खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

महाजेनको भर्ती / महानिर्मिती मध्ये 661 पदांची भरती. 17/12/2022

IB केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 पदांची भरती. 25/12/२०२२

महाराष्ट्र पोलीस विभागता 17130 पोलीस पदाची भरती. 15/12/2022

CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 787 पदांची भरती. 20/12/2022

जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक 2023

आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार

इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.

महाराष्ट्र वनरक्षक भरती – 2000 जागा

महाराष्ट्रात तब्बल 4000 तलाठी पदांची भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *