जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक 2023
ZP Bharti New / Latest Updates : Department of Rural Development, Government of Maharashtra has announced a new GR yesterday, according to this GR Government approval has been received to fill up 80% of the vacant posts in Group C Division in Zilla Parishad.
ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासने कालच एक नवीन GR प्रसिद्द केला आहे, या GR नुसार जिल्हा परिषद मधील गट क विभागातील रिक्त असेल्या पदापैकी 80% पदभरती करण्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे.
या भरती साठी जाहीरात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्या मध्ये येणार आहे, संपूर्ण माहिती पाहण्यास खालील लेख पूर्ण वाचा
या भरती बदल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या website ला भेट देत राहा व जॉब Notification ला allow करा
संपूर्ण माहिती पहा येथे क्लिक करा
गट क मधील पदे खाली पहा
- कनिष्ठ अभियंता
- ग्रामसेवक
- फार्मासिस्ट
- आरोग्य सेवक
- विस्तार अधिकारी (कृषी)
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
- लाइव्ह स्टॉक पर्यवेक्षक (पशुसंवर्धन)
- वरिष्ठ, सहाय्यक (लेखा)
- अंगणवाडी सेवावेक्षिका
- विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
- कनिष्ठ खाते अधिकारी
- कनिष्ठ मेकॅनिक आणि इतर पदे
खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून
SSC मार्फ़त 24369 कॉन्स्टेबल मेगाभरती. 30/11/२०२२
IB केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 पदांची भरती. 25/11/२०२२
महाराष्ट्र पोलीस विभागता 17130 पोलीस पदाची भरती. 30/11/2022
महाराष्ट्र नगर परिषद भरती – 226 जागा. 21/11/2022
IBPS मार्फ़त 710 विशेष अधिकारी पदांची भरती. 21/11/2022
जिल्हा परिषद भरती नवीन वेळापत्रक 2023
आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार
इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.
महाराष्ट्र वनरक्षक भरती – 2000 जागा