Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक 101 पदांची भरती. 08/11/2022
इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक 101 पदांची भरती. 08/11/2022

इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक 101 पदांची भरती. 08/11/2022

इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक 101 पदांची भरती 2022

ISP Nashik Bharti 2022 : इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिकने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 85 कनिष्ठ तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 08 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.

एकूण : 85 जागा

पदाचे नाव : कनिष्ठ तंत्रज्ञ

  • तांत्रिक – 30
  • नियंत्रण – 38
  • टेक सपोर्ट डिझाइन – 02
  • मशीन शॉप – 04
  • इलेक्ट्रिकल – 02
  • इलेक्ट्रॉनिक – 02
  • स्टोअर – 02
  • CSD – 05

पात्रता : प्रिंटिंग ट्रेड / एनग्रेव्हर / प्लेटमेकर / फिटर / इलेक्ट्रीशियन / इलेक्ट्रॉनिक ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र.

वयोमर्यादा : कमाल वय 25 वर्षे (उमेदवाराचा जन्म 09/11/1197 ते 08/11/2004 दरम्यान झालेला असावा) – SC/ST +5 वर्षे आणि OBC +3 वर्षे वयात सूट

वेतनमान : रु. 18,780 ते 67,390/-

नोकरी ठिकाण : नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 नोव्हेंबर 2022

संपूर्ण जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

इतर महत्वाच्या भरती

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 2212 पदांची भरती

मुंबई व गोवा विमानतळावर 427 पदांची १०वी पासवर भरती. 16/10/2022

SSC मार्फत 20000 विविध पदांची पदवीवर भरती. 08/10/2022

सशस्त्र सीमा बलात 399 शिपाई पदांची भरती – 14/10/2022

मुंबई उच्च न्यायालयात 76 पदांची भरती. 12/10/2022

CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 540 पदांची भरती. 25/10/2022

आरोग्य विभागात 10000 गट क पदांची मेगाभरती लवकरच होणार

इंडिया पोस्ट / टपाल मध्ये 98083 पदांची १२वी पासवर भरती.


एकूण : 16 जागा

01) कल्याण अधिकारी : 01 जागा

पात्रता : पदवी / पदविका अभ्यासक्रम आणि किमान ०२ वर्षांच्या पात्रता अनुभवासह मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे.

वयोमर्यादा : कमाल वय 30 वर्षे.

वेतनमान : रु. 29740 – 103000/-

02) कनिष्ठ कार्यालय सहायक : 15 जागा

पात्रता : किमान 55% गुणांसह पदवीधर आणि संगणकावर इंग्रजीमध्ये 40 wpm / हिंदीमध्ये 30 wpm टाइपिंग व संगणक ज्ञान.

वयोमर्यादा : कमाल वय 28 वर्षे.

वेतनमान : रु. 21540 – 77160/-

नोकरी ठिकाण : नाशिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2022

संपूर्ण जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *