Kolhapur Anganwadi bharti 2023
Kolhapur Anganwadi Bharti 2023 : Integrated Child Development Service (ICDS), Kolhapur Under Women and Child Development Department (WCD Dept), Government of Maharashtra has inviting application from eligible and interested applicants for 91 Madatnis post. candidates who have interested to apply offline application(By Hand) may be apply on or before 30th June & 03rd July 2023 For Anganwadi Kolhapur Bharti. for more details about this recruitment read following details and allow our website notification.
कोल्हापूर अंगणवाडीत 91 मदतनीस पदांची भरती. 03/07/2023
कोल्हापूर अंगणवाडी भरती 2023 : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) कोल्हापूरने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 91 अंगणवाडी मदतनीस पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार कोल्हापूर अंगणवाडी भरती 2023 साठी 30 जुन & 03 जुलै 2023 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचा अर्ज टपाल द्वारे किंवा हाताने अर्ज सादर करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.
एकूण : 91 जागा
पदाचे नाव : मदतनीस (Helper)
पात्रता : 12वी पास (उच्च पात्रता असेलेल्या उमेदवाराला प्राधान्य)
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान (विधवेसाठी 40 वर्षे)
पगार : Rs 4425/- (अंगणवाडीची पट संख्या पाहून)
निवड पद्धत : 100 Marks
75 गुण : उमेदवाराच्या शैक्षणिक गुण पत्रिकांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे
25 गुण – अतिरिक्त :
- 10 गुण – विधवा / अनाथ
- 10 गुण – अनुसूचित जाती जमाती
- 05 गुण – इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती / आर्थिक दृष्टया दुर्बल / विशेष मागास प्रवर्ग –
- 05 गुण – अंगणवाडी सेविका / मदतनीस पदाचा ०२ वर्षाचा अनुभव असल्यास
Note : उमेदवार त्या जिल्ह्यातील गावचा/ वसाहतचा /ग्रामपंचायतचा /शहराचा रहिवासी असावा
नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जुन व 03 जुलै 2023
अर्ज सादर करण्याचा पत्ता : संपूर्ण जाहिरात मध्ये पहा
खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून
महाराष्ट्र वनरक्षक भरती – 2417 जागा. 30/06/2023
ITBP मध्ये 458 शिपाई पदांची भरती. 26/07/2023
SSB सशस्त्र सीमा बलात 1656 पदांची भरती. 18/06/2023
IB केंद्रीय गुप्तचर विभागात 797 पदांची भरती. 23/06/2023