Jalsampada Vibhag Bharti 2023
WRD Bharti 2023 : Water Resource Department, Govt of Maharashtra has inviting application from eligible and interested applicants for 4497 Sr Scientific Assistant, Lower Grade Stenographer, Jr Scientific Assistant, Geological Assistant, Draftsman, Assistant Draftsman, Civil Engineering Assistant, Laboratory Assistant, Office Clerk, Enumerator, Canal Inspector, Assistant Storekeeper, Jr Surveyor Assistant post. candidates who have interested to apply online application may be apply From 03 to 24th Nov 2023 For WRD Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification
जलसंपदा विभागात 4497 पदांची भरती.
WRD भरती : जलसंपदा विभागने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 4497 वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भुवैज्ञनिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, कार्यालय लिपिक/ दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भंडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार जलसंपदा विभाग भरतीसाठी 24 नोव्हेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचे अर्ज ऑनलाईन करू शकतात. पात्रता, वयोमर्यादा आणि जलसंपदा विभाग भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशील खालील लेखात वाचा.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
एकूण : 4497 जागा
पदाचे नाव :
- वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – 04
- निम्न श्रेणी लघुलेखक – 19
- कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – 14
- भुवैज्ञनिक सहाय्यक – 05
- आरेखक – 25
- सहाय्यक आरेखक – 60
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 1528
- प्रयोगशाळा सहाय्यक – 35
- अनुरेखक – 284
- कार्यालय लिपिक/ दप्तर कारकून – 430
- मोजणीदार – 758
- कालवा निरीक्षक – 1189
- सहाय्यक भंडारपाल – 138
- कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक – 08
पात्रता :
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्ष (४३ वर्ष मागस प्रवर्गासाठी)
पगार :
- वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – Rs 44900 – 142400/-
- निम्न श्रेणी लघुलेखक – Rs 41800 – 132300/-
- कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – Rs 41800 – 132300/-
- भुवैज्ञनिक सहाय्यक – Rs 38600 – 122800/-
- आरेखक – Rs 29200 – 92300/-
- सहाय्यक आरेखक – Rs 25500 – 81100/-
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – Rs 21700 – 69100/-
- प्रयोगशाळा सहाय्यक – Rs 21700 – 69100/-
- अनुरेखक – Rs 21700 – 69100/-
- कार्यालय लिपिक/ दप्तर कारकून – Rs 19900 – 63200/-
- मोजणीदार – Rs 19900 – 63200/-
- कालवा निरीक्षक – Rs 19900 – 63200/-
- सहाय्यक भंडारपाल – Rs 19900 – 63200/-
- कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक – Rs 19900 – 63200/-
अर्ज शुल्क :
- रु. 1000/- सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी
- रु. 900/- आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र मध्ये
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या जाहिरात खाली पहा
SBI मध्ये 8283 लिपिक पदांची भरती. 07/12/2023
SSC मार्फ़त 75768 कॉन्स्टेबल मेगाभरती. 28/12/2023
ZP जिल्हा परिषद 20000 पदभरती प्रवेश पत्र उपलब्ध
पोस्ट / टपाल विभागात 1899 पदांची भरती. 09/12/2023
महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 717 पदांची भरती. 01/12/2023