मीरा भाईंदर महानगरपालिका भरती 2022.
MB Mahanagarpalika Bharti 2022 : मीरा भाईंदर महानगरपालिकेने भरती जाहिरात प्रकाशित केली असून 44 शिक्षक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र अर्जदार 29 जुलै 2022 रोजी किंवा त्यापूर्वी स्वहस्ते अर्ज सादर करू शकतात. अधिक तपशील जसे की आवश्यक पात्रता, वयोमर्यादा आणि या भरती साठी अर्ज कसा करायचा, या बदल अधिक माहिती खाली लेख वाचा
एकूण : ४४ पदे
पदाचे नाव : शिक्षक
- प्राथमिक – 36
- माध्यमिक – 08
पात्रता :
- प्राथमिक – बारावी विज्ञान आणि डी. एड किंवा बी. एससी आणि बी.एड
- माध्यमिक – बी. एससी आणि बी.एड
वयोमर्यादा : कमाल वय ३८ वर्ष (आरक्षित उमेदवारीसाठी ४३ वर्ष)
मानधन :
- प्राथमिक – रु 15,000/-
- माध्यमिक – रु. 20,000/-
नोकरी ठिकाण : भाईंदर (ठाणे)
अर्ज भरण्याचा पत्ता : मिरा-भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, तिसरा मजला, शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.)
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : २९ जुलै २०२२