जिल्हा परिषद (ZP) अमरावती मध्ये 105 MPW पदांची भरती
ZP Amravati Bharti : जिल्हा परिषद अमरावतीने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 105 वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि MPW पदांसाठी पात्र अर्जदारांकडून अर्ज मागितले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज जिल्हा परिषद अमरावती भरतीसाठी 10 सप्टेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज दाखल करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि अमरावती झप अमरावती Bharti साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.
ZP Amravati Bharti 2022
एकूण : 105 जागा
01) वैद्यकीय अधिकारी : 35 जागा
पात्रता : MBBS
मानधन : रु ६०,०००/-
वयोमर्यादा : कमाल वय 70 वर्षे.
02) स्टाफ नर्स : 35 जागा
पात्रता : B. Sc नर्सिंग / हम नर्सिंग
मानधन : रु. 20,000/-
वयोमर्यादा : कमाल वय 38 वर्षे.
03) बहुउद्देशीय कार्यकर्ता (MPW): 35 जागा
पात्रता : विज्ञान विषयात १२वी पास + पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
मानधन : रु. 18,000/-
वयोमर्यादा : कमाल वय 38 वर्षे.
नोकरी ठिकाण : अमरावती
अर्ज सादर करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा जिल्हा परिषद, अमरावती
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 10 सप्टेंबर 2022