Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
SSC मार्फत 1207 स्टेनोग्राफर पदांची भरती. 23/08/2023
SSC मार्फत 1207 स्टेनोग्राफर पदांची भरती. 23/08/2023

SSC मार्फत 1207 स्टेनोग्राफर पदांची भरती. 23/08/2023

SSC Stenographer Recruitment 2023 

SSC Steno Bharti 2023 : Staff Selection Commission of India has inviting application from eligible and interested applicants for 1207 Stenographer Grade C & D post. candidates who have interested to apply online application on or before 23th Aug 2023 For SSC Steno Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification

 

 

SSC मार्फत 1207 स्टेनोग्राफर पदांची भरती. 23/08/2023

SSC Steno Bharti 2023 : भारताच्या कर्मचारी निवड आयोगाने अधिकृत भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 1207 स्टेनोग्राफर ग्रेड क व ड पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार 23 ऑगस्ट 2023 पर्यंत SSC Steno Bharti साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि SSC Steno Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील वाचा
         तर मित्रानो असेच नवं नवीन जाहिरात त्वरित पाहण्यासाठी आपल्या website नोटिफिकेशनला allow करा व माहिती अपडेट्स होताच लवकर मिळवा

एकूण : 1207 जागा

पदाचे नाव : रिक्त जागा

  • स्टेनोग्राफर ग्रेड क – 93
  • स्टेनोग्राफर ग्रेड ड – 1114

पात्रता : किमान 12 वी पास किंवा समकक्ष

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान. (+5 वर्षे SC/ST आणि +3 वर्षे OBC साठी)

वेतनमान :

अर्ज फी : रु 100/- (SC/ST/PWD/महिला उमेदवार वगळता)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2023

संपूर्ण जाहिरात

ऑनलाइन नोंदणी करा | लॉग इन करा

अधिकृत संकेतस्थळ


Total : 1207 Posts

Post Name : Vacancy

  • Stenographer Grade C – 93
  • Stenographer Grade D – 1114

Qualification : Min 12th std pass or its equivalent

Age Limit : Age in between 18 to 30 years. (+5 yrs For SC/ST & +3 yrs OBC)

Pay Scale :

Application Fees : Rs 100/- (Except SC/ST/PWD/Women Candidates)

Job Location : Across India

Last date to apply : 23th Aug 2023

Details Notification

Register Online | Log in 

Official Website

खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

महापारेषण मध्ये 3129 पदांची भरती

IBPS मार्फत 3049 PO/MT पदांची भरती. 21/08/2023

डाक विभागात 30041 पदांची १०वी पासवर भरती. 23/08/2023

एकलव्य मॉडेल निवासी शाळेत 6329 पदांची भरती. 18/08/2023

पनवेल महानगरपालिका मध्ये 377 पदांची भरती. 17/08/2023

SSC मार्फत 1324 कनिष्ठ अभियंता पदांची भरती. 16/08/2023

महाराष्ट्र वन विभाग भरती प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र नगरपरिषद मध्ये 1782 पदांची भरती. 20/08/2023

553 पेटंट अधिकारी पदाची भरती. 04/08/2023

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 512 पदांची भरती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *