State Bank of India Clerk Recruitment 2023 – 8283 Clerk Posts
SBI Clerk Bharti 2023 : State Bank of India has inviting application from eligible and interested applicants for 8283 Junior Associate (Customer Support & Sales) post. candidates who have interested to apply online application may be apply on or before 10th Dec 2023 For CR Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification
SBI मध्ये 8283 लिपिक पदांची भरती.
SBI Bharti 2023 : स्टेट बँक ऑफ इंडियाने भरती जाहिरात प्रकाशित केली आह व 8283 कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार SBI लिपिक भरतीसाठी 10 डिसेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. SBI लिपिक भरतीसाठी वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज कसा करावा यासारखे अधिक माहिती खाली वाचा.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
एकूण : 8283 जागा
- महाराष्ट्र : 100
- गोवा
पदाचे नाव : लिपिक ( ज्युनियर असोसिएट )
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा कोणत्याही समकक्ष पात्रता
वयोमर्यादा :
- 01/04/2023 रोजी वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान पाहिजे ( 02/04/1995 ते 01/04/2003 दरम्यान जन्मलेले उमेदवार)
SC/ST +5Yrs, OBC +3Yrs, +10 yrs PWD उमेदवारांसाठी वयात सूट.
वेतनमान : रु.17900 ते 47900/-
अर्जची शुल्क :
- रु 750/- सामान्य / EWS / OBC उमेदवारांसाठी
- कोणतेही शुल्क नाही :- SC/ST/PWD उमेदवारांसाठी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 डिसेंबर 2023
Total : 8283 Posts
Post Name : Junior Associate (Customer Support & Sales)
Qualification : Graduation in any discipline or any equivalent
Age Limit : Age in between 20 to 28 years as on 01/04/2023 (Age relaxation for +5 yrs for SC/ST and +3 yrs for OBC)
Pay Scale :
Application Fees :
- Rs 750/- For General / OBC / EWS
- Nil – For SC/ST/PwBD/ESM/DESM
Job Location : Across India
Last date to apply : 10th Dec 2023
खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून
जलसंपदा विभागात 4497 पदांची भरती. 24/11/2023
ZP जिल्हा परिषद 20000 पदभरती प्रवेश पत्र उपलब्ध
पोस्ट / टपाल विभागात 1899 पदांची भरती. 09/12/2023
महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 717 पदांची भरती. 01/12/2023