Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
Jalsampada vibhag Bharti – 04/07/2022
Jalsampada vibhag Bharti – 04/07/2022

Jalsampada vibhag Bharti – 04/07/2022

जलसंपदा विभाग भर्ती / WRD भरती 2022.

जलसंपदा विभाग ने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 06 कनिष्ठ / शाखा / सहाय्यक अभियंता या पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 04 जुलै 2022 रोजी किंवा त्यापूर्वी जलसंपदा भरतीसाठी त्यांचे अर्ज हाताने / पोस्टद्वारे पाठवू शकतात. पात्रता, वयोमर्यादा आणि जलसंपदा भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशील only4unemployer.com च्या खालील लेखात दिलेला आहे ते वाचा

एकूण : 06 पदे

पदाचे नाव : शाखा / कनिष्ठ / सहाय्यक अभियंता (स्थापत्य)

पात्रता : बांधकाम कार्यप्रकारातील कामाचा अनुभव असलेला जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त (स्थापत्य) अभियंता

वयोमर्यादा : कमाल वय 70 वर्षे.

वेतनश्रेणी : अंतिम वेतन वजा पेंशन सूत्राप्रमाणे

नोकरी ठिकाण : अमरावती

अर्ज करण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग क्र १, अमरावती जलसंपदा परिसर, जेलरोड, अमरावती – ४४४ ६०३

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2022

जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *