Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
Navodaya Vidyalaya Samiti Bharti – 1616 Posts
Navodaya Vidyalaya Samiti Bharti – 1616 Posts

Navodaya Vidyalaya Samiti Bharti – 1616 Posts

नवोदय विद्यालय समिती भरती – 1616 जागा 

नवोदय विद्यालय समितीने भर्ती जाहिरात प्रकाशित केलीआहे व 1616 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार नवोदय विद्यालय समिती भरती साठी 22 जुलै 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि नवोदय विद्यालय भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.

एकूण : 1616 पदे

पदाचे नाव :

  • प्राचार्य – 12
  • पदव्युत्तर शिक्षक – 397
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : 683
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : – 343
  • संगीत शिक्षक – 33
  • कला शिक्षक – 43
  • PET पुरुष – 21
  • ग्रंथपाल – 53

पात्रता :

  • प्राचार्य – पदव्युत्तर पदवी
  • पदव्युत्तर शिक्षक – BE/B. Tech/M. Sc/B. Sc Computer
  • प्रशिक्षित पदवीधर शिक्षक :– पदवी / 03 वर्षे पदविका किंवा समतुल्य.
  • संगीत शिक्षक – संगीत संस्थेत पाच वर्षांचा अभ्यास / संगीतासह पदवी
  • कला शिक्षक – चित्रकला  / शिल्पकला / ग्राफिक आर्ट्स / हस्तकला या ललित कलेच्या कोणत्याही शाखेत पदविका / डिप्लोमा
  • PET पुरुष – शारीरिक शिक्षण / PET पदवी
  • PET महिला – शारीरिक शिक्षण / डी.पी.एड मध्ये बॅचलर पदवी
  • ग्रंथपाल – ग्रंथालय विज्ञान पदवी

वयोमर्यादा : वय 22 जुलै 2022 रोजी कमाल

  • प्राचार्य – ५० वर्षे
  • PGT –  40 वर्षे
  • इतर सर्व पदांसाठी – 35 वर्षे

वेतनश्रेणी : केंद्र सरकारच्या GR नुसार

अर्ज शुल्क:

  • रु २०००/- : पोस्ट क्रमांक ०१ साठी (Gen/OBC)
  • रु 1800/- : पोस्ट क्रमांक 2 साठी (Gen / OBC)
  • रु. 1500/- : इतर पदांसाठी- (Gen / OBC)
  • SC/ST/PH – कोणतेही शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022

संपूर्ण जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *