MSF महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 5000 पदभरती. 01/09/2023
MSF महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 5000 पदभरती. 01/09/2023

MSF महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 5000 पदभरती. 01/09/2023

MSF महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 5000 पदभरती-

MSSC Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 5000 सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. जे उमेदवार पोलीस भरतीच्या वाईटिंग लिस्ट मध्ये आहे त्या सर्व विधार्त्याना येथे बोलवण्यात आले आहे. तर मित्रानो जर तुम्ही वाईटिंग लिस्ट मध्ये असाल तर तुम्हाला हि एक सुवर्णं संधी आहे, जे हे 5000 पदे भरण्यासाठी तुमच्या वाईटिंग लिस्ट नंबर व तुम्हाला निकष पडताळणी साठी कधी हजार राहायचे आहे ते दिनांक खाली दिलेल्या PDF / जाहिरात मध्ये पहा

वाईटिंग लिस्ट नंबर व तुम्हाला निकष पडताळणी साठी कधी हजार राहायचे आहे ते दिनांक पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
येथे क्लिक करा

रेजिस्ट्रेशन फॉर्म / नोंदणी अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

जे उमेदवार निकष पडताळणी साठी जाणार आहेत ते खालील सूचना पहा व काळजी पूर्वक वाचा किंवा येथे क्लिक करून पहा  

Official Website

खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

ZP जिल्हा परिषद मध्ये 20000+ पदांची मेगाभर्ती. 25/08/2023

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 पदाची भरती. 25/09/2023

मनरेगा अंतर्गत महाराष्ट्रात 3000 पदांची १०वी पासवर भर्ती. 18/08/2022

महाराष्ट्र कोतवाल पदांची भरती सुरु. 28/08/2023

2333+ कृषी सेवक पदांची महाराष्ट्रात भरती

4644 तलाठी पदभरती प्रवेश पत्र उपलब्ध

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 512 पदांची भरती.

महापारेषण मध्ये 3129 पदांची भरती

 



पसिद्धीपत्रक

एकूण : 7000 जागा
 
पदाचे नाव : सुरक्षा रक्षक (केवळ पुरुष उमेदवारांसाठी)
पात्रता : 12 वी पास / HSC
वयोमर्यादा : वय 18 ते 28 वर्षांच्या दरम्यान आहे (31/01/1992 ते 31/01/2002 दरम्यान जन्मलेले उमेदवार)
शारीरिक पात्रता:
उंची : किमान 170 सेमी
वजन : किमान 60 किलो
छाती : 79 सेमी (विस्तारासह +5 सेमी)
 
वेतनमान : रु. 17,000/- + इतर
अर्ज शुल्क: रु 250/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात
 
 
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० मार्च २०२०

Details Notification

Apply Online

या भरती बदल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी विडिओ पहा किंवा येथे क्लिक करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *