भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई भर्ती – 89 जागा.
BARC भर्ती 2022 : भाभा अणु संशोधन केंद्राने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 89 स्टेनोग्राफर, वाहनचालक व काम सहाय्यक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी 31 जुलै 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. पात्रता, वयोमर्यादा आणि भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे आणखी तपशील खलील लेख मध्ये दिली आहे.
एकूण : ८९ पदे
01) स्टेनोग्राफर (ग्रेड III): 06 पदे
पात्रता:
- मॅट्रिक किंवा समतुल्य.
- इंग्रजी स्टेनोग्राफीमध्ये 80 शब्द प्रति मिनिट किमान वेग.
- इंग्रजीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग.
वयोमर्यादा : कमाल वय 27 वर्षे.
वेतन : रु 25,500/- + भत्ते
02) वाहनचालक (सामान्य श्रेणी): 11 पदे
पात्रता:
- मॅट्रिक किंवा समतुल्य
- हलके आणि जड वाहन चालविण्याचा वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे
- मोटर यंत्रणेचे ज्ञान आणि ड्रायव्हिंगचा अनुभव.
वयोमर्यादा : कमाल वय 27 वर्षे.
वेतन : रु. 19,900/- + भत्ते
०३) काम सहाय्यक : ७२ पदे
पात्रता: मॅट्रिक किंवा समकक्ष (एसएससी / 10वी पास)
वयोमर्यादा : कमाल वय 27 वर्षे.
वेतन : रु. 18,000/- + भत्ते
अर्ज फी : रु 100/- (SC/ST/PWD/महिला/ExSM उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही)
नौकरी ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जुलै २०२२
अधिकृत संकेतस्थळ