महावितरण वाशिम मध्ये 75 पदांची १०वी वर भरती. 20/08/2022
महावितरण वाशिम मध्ये 75 पदांची १०वी वर भरती. 20/08/2022

महावितरण वाशिम मध्ये 75 पदांची १०वी वर भरती. 20/08/2022

महावितरण वाशिम भरती – 75 जागा

Mahavitaran Washim Bharti 2022 : MahaDiscom महावितरण वाशिमने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे आणि 75 इलेक्ट्रिशियन, COPA आणि वायरमन पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार महावितरण भरती साठी 10 ते 20 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि महावितरण वाशिम भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा

एकूण : 75 जागा

पदांचे नाव :

  • वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – 33 जागा
  • तारतंत्री (वायरमन/लाइनमन) – 33 जागा
  • COPA संगणक चालक – 09 जागा

पात्रता : 10वी पास व वीजतंत्री / COPA / तारतंत्री (इलेक्ट्रिशियन / वायरमन / लाइनमन) ट्रेडमध्ये ITI.

वयोमर्यादा : किमान वय १८ वर्षे.

मानधन : नियमांनुसार.

नोकरी ठिकाण : वाशिम

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० ऑगस्ट २०२२

संपूर्ण जाहिरात

ऑनलाइन नोंदणी करा

अधिकृत संकेतस्थळ

अर्ज कशा करायचा :

  • सर्व उमेदवार वरी दिलेल्या ऑनलाइन नोंदणी करा या लिंक वर क्लिक करा व संकेतस्थळावरील Eo11162707777 आस्थापना शोध व अर्ज करा
  • ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला आहे व ते पात्र जाले आहे असे उमेदवारांनी मूळ कागद्पत्रराची छाननी / पडताळणी दि ३०/०८/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता महावितरण विभागीय कार्यालय, विधुत भवन वाशिम येथे करण्यात येईल तरी उमेदवारांनी पडताळणी करिता वेळेवर हजर राहावे व सोबत मूळ कागद्पत्र व त्यांची साक्षिकीत छायांकित प्रत आणावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *