Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
जिल्हा परिषद सातारा मध्ये 27 पदांची भरती. 10/08/2022
जिल्हा परिषद सातारा मध्ये 27 पदांची भरती. 10/08/2022

जिल्हा परिषद सातारा मध्ये 27 पदांची भरती. 10/08/2022

जिल्हा परिषद सातारा 27 पदांची भरती / ZP Satara Recruitment

ZP Satara Bharti 2022 : जिल्हा परिषद साताराने भरती जाहिरात प्रकाशित प्रकाशित केली असून 27 योग शिक्षक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठीयेऊ शकतात, मुलाखत 10 ऑगस्ट 2022 रोजी जि.प. सातारा येथे घेण्यात येईल. वयोमर्यादा, पात्रता आणि सातारा ZP भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात लेखात वाचा

एकूण : २७ जागा

पदाचे नाव : योग शिक्षक

पात्रता : योग प्रशिक्षक / शिक्षक / इत्यादीचे – पदविका, पदवी किंवा प्रमाणपत्र

वयोमर्यादा :

मानधन : Rs 500/- प्रति सत्र or प्रति योग शिबराकिरता

अर्ज फी : रु. 300/-

नोकरी ठिकाण : सातारा

मुलाखतीची तारीख आणि वेळ : 10 ऑगस्ट 2022 (11.00 ते 02.00)

मुलाखतीचे ठिकाण : कोविड वार रूम, तळमजला जिल्हा परिषद, सातारा

जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *