Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
महावितरण यवतमाळ मध्ये 49 पदाची भरती. 11/08/2022
महावितरण यवतमाळ मध्ये 49 पदाची भरती. 11/08/2022

महावितरण यवतमाळ मध्ये 49 पदाची भरती. 11/08/2022

महावितरण यवतमाळ भरती – 49 जागा

Mahavitaran Yavatmal Bharti 2022 : (MahaDiscom) महावितरण यवतमाळने 49 इलेक्ट्रिशियन आणि वायरमन पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार महावितरण यवतमाळ भर्तीसाठी 11 ऑगस्ट 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि महावितरण भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा

एकूण : 49 जागा

पदांचे नाव :

  • वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) – 13 जागा
  • तारतंत्री (वायरमन/लाइनमन) – 36 जागा

पात्रता : 10वी पास व वीजतंत्री / तारतंत्री (इलेक्ट्रिशियन / वायरमन / लाइनमन) ट्रेडमध्ये ITI.

वयोमर्यादा : किमान वय १८ वर्षे.

मानधन : नियमांनुसार.

नोकरी ठिकाण : यवतमाळ

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ ऑगस्ट २०२२

अर्जाची हार्ड कॉपी सादर करण्याचा पत्ता : कार्यक्षम अभियंता, म रा वि कं, मर्या., संव विभाग भवन, कारला रोड, पुसद, जी यवतमाळ – 445 215

संपूर्ण जाहिरात

ऑनलाइन नोंदणी करा

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *