Mahatransco Assistant Recruitment 2023
Mahatransco Assistant Bharti 2023 : Maharashtra State Electricity Transmission Company ltd has inviting application for 2541 Electrical Assistant (Tran), Sr Technician, Technician 1 and Technician 2 posts. Candidate who interested to apply this recruitment may apply online application from 20 Nov to 10th Dec 2023. More details like no of posts, post name, qualification, pay scale, exam fees, exam patter, exam syllabus and etc are the given below article
महापारेषण मध्ये 2541 विद्युत सहायक पदांची भरती.
Mahatransco Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व इलेक्ट्रिकल असिस्टंट (ट्रान), सीनियर टेक्निशियन, टेक्निशियन 1 आणि टेक्निशियन 2 पदे पदांच्या 2541 जागांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार / अर्जदार ऑनलाइन अर्ज करू शकतात, अर्ज करण्याची लिंक 20 नोव्हेंबर 2023 पासून ते 10 डिसेंबर 2023 पर्यंत उपलब्ध राहिल. अधिक माहिती जसे की पदांची संख्या, पदाचे नाव, पात्रता, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क, परीक्षा पॅटर, परीक्षा अभ्यासक्रम आणि इ. खाली दिलेला लेखात वाचा.
तर मित्रानो नवीन भरती जाहिरात / संपूर्ण माहितीसाठी त्वरित पाहण्यासाठी आपल्या website नोटिफिकेशनला allow करा व माहिती अपडेट्स होताच लवकर मिळवा
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
एकूण : 2541 जागा
पदाचे नाव :
- वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) – 124
- तंत्रज्ञ I (ट्रान्स सिस्टम) – 200
- तंत्रज्ञ II (ट्रान्स सिस्टम) – 314
- विद्युत सहायक – 1903
पात्रता :
शिकाऊ उमेदवार कायदा १९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली, यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसाट्यातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रमाणपत्र धारक किंवा औधोगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री व्यवसायातील पाठक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसाट्यातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक किंवा Candidate who has completed a course of 2 years duration under the scheme of Centre of
Excellence (Electrical Sector) awarded by the NCTVT, New Delhi as per following details
- वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) – व अनुभव एकूण ०६ वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील
- तंत्रज्ञ I (ट्रान्स सिस्टम) –व अनुभव एकूण 04 वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील
- तंत्रज्ञ II (ट्रान्स सिस्टम) – व अनुभव एकूण 02 वर्षाचा विद्युत पारेषण क्षेत्रातील
- विद्युत सहायक – व अनुभव नाही / नवीन विधार्थीसाठी
वयोमर्यादा : 18 – 38 वर्ष
वेतनमान / मानधन :
- वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) –Rs 30810 – 88190/-
- तंत्रज्ञ I (ट्रान्स सिस्टम) – Rs 29935 – 82430/-
- तंत्रज्ञ II (ट्रान्स सिस्टम) – Rs 29035 – 72775/-
- विद्युत सहायक – प्रथम वर्ष : रुपये 15000/- द्वितीय वर्ष : रुपये 16000/- तृतीय वर्ष : रुपये 17000/-
अर्ज शुल्क :
विद्युत सहायक साठी
- Rs 500 रुपय खुल्या प्रवर्गातील उमेदवारीसाठी
- Rs 250 रुपय मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारीसाठी
व इतर सर्व पदासाठी
- Rs 600 रुपय खुल्या प्रवर्गातील उमेदवारीसाठी
- Rs 300 रुपय मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट दुर्बल व अनाथ घटकातील उमेदवारीसाठी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र मध्ये
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2023
- विद्युत सहायकची संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- इतर पदाची संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Post Name :
- Senior Technician (Trans System)
- Technician I (Trans System)
- Technician II (Trans System)
- Assistant Technician
खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून
जलसंपदा विभागात 4497 पदांची भरती. 24/11/2023
SBI मध्ये 8283 लिपिक पदांची भरती. 07/12/2023
SSC मार्फ़त 75768 कॉन्स्टेबल मेगाभरती. 28/12/2023
ZP जिल्हा परिषद 20000 पदभरती प्रवेश पत्र उपलब्ध
पोस्ट / टपाल विभागात 1899 पदांची भरती. 09/12/2023
महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 717 पदांची भरती. 01/12/2023