महाराष्ट्र वन विभाग भरती निकाल उपलब्ध
Maha Forset Bharti Result 2023 : Maharashtra Forest Department invited applications from eligible and interested applicants for 2417 Forest Guards, Accountants, Surveyors and other posts and for this recruitment online examination was conducted from 31st July to 11th August 2023, Friends this entire recruitment was conducted through online mode, Candidate Response of this recruitment / Candidates Response is here, friends you can check your response key and if you have any objections you want to take, then friends this response key is available now, you can check it here below is an article for how to get responsive key. Read the full article.
महाराष्ट्र वन विभागाने 2417 वनरक्षक, लेखापाल, सर्वेक्षक आणि इतर पदांसाठी पात्र आणि इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागवले होते व या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा 31 जुलै पासून ते 11 ऑगस्ट २०२३ पर्यंत घेण्यात आली, तर मित्रांनो ही संपूर्ण भरती ऑनलाईन पद्धतीने घेतली होती, या भरतीच्या कॅन्डीडेट रिस्पॉन्स / Candidates Response आलेली आहे, मित्रांनो तर तुम्ही तुमच्या रिस्पॉन्स की पाहू शकता व तुम्हाला काही ऑब्जेक्शन असतील ते तुम्हाला घ्यायचे आहेत, तर मित्रांनो हे रिस्पॉन्स की सध्या उपलबध झालेली आहे, तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो रिस्पॉन्सिव्ह कि कशी पाहिजे आहे याच्यासाठी खाली एक लेख दिलेले आहे ते लेख संपूर्ण वाचा.
So friends, this article gives complete information about how to open this response key in mobile and will also upload a video in which you will get complete information.
तर मित्रांनो ही रिस्पॉन्स की मोबाईल मध्ये कस ओपन करायचं तरी याबद्दल हे लेख संपूर्ण माहिती देते तसेच एक व्हिडिओ अपलोड करेल त्याच्यात तुम्हाला संपूर्ण माहिती मिळवून जाईल.
तर, विध्यार्ती मित्रानो तुमचे निकाल लवकरच उपलब्ध होणार आहे, निकाल डाउनलोड लिंक साठी आपल्या website भेट देता राहा व नोटिफिकेशन ला ऑलॉव करा अपडेट्स लवकर मिळवण्यासाठी
Friends to check your response key first click on below link and login login
मित्रांनो तुमची रिस्पॉन्स की पाहण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा व लॉगिन करा लॉगिन
लॉगिन केल्या नंतर POST Selection Tab वर क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला एक Action बटण दिसेल त्याच्या खाली डोळ्या सारखा एक चित्र / निशाण आहे त्याचा वर क्लिक करा
त्या नंतर तुम्हा चार टॅब दिसतही त्यातील सर्वात लास्ट ला Candidates Response या टॅब वर क्लिक करू तुम्ही तुमच्या संपूर्ण पेपर पाहू शकता व तुमचे उत्तर चेक करू शकता
जर मित्रांनो तुम्हाला एखादा प्रश्न बद्दल काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता तर ते ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला त्याच टॅब मध्ये ऑब्जेक्शन मॅनेजमेंट आहे त्या टेबला क्लिक करून तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता, मित्रांनो ऑब्जेक्शन घेता वेळेस तुम्हाला काही गोष्टी जाणून घ्या, ज्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायचे त्याचे उत्तर तुम्हाला एक चांगल्या बुक मधील पाहिजे ते फोटो काढून ऑब्जेक्शन घेता वेळेस तुम्हाला अपलोड कार्याचा आहे.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
वनरक्षक भरतीचा निकाल व मैदानी चाचणीचा संपूर्ण TIME TABLE खाली पहा
खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून
आरोग्य विभागात 11000 गट क व ड पदांची मेगाभरती. 18/09/2023
WCL नागपूर मध्ये 1191 पदांची भरती. 16/09/2023
दिल्ली पोलीस मध्ये 7547 पदांची १२वी पासवर भरती. 30/09/2023
SBI मध्ये 6160 पदांची भरती. 21/09/2023
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 पदाची भरती. 25/09/2023