BARC मुंबईत 105 पदांची भरती. 31/08/2023
BARC मुंबईत 105 पदांची भरती. 31/08/2023

BARC मुंबईत 105 पदांची भरती. 31/08/2023

Bhabha Atomic Research Centre Bharti 2023.

BARC Bharti 2023 : Bhabha Atomic Research Centre, Mumbai has inviting application from eligible and interested applicants for 105 Junior Research Fellow post. candidates who have interested to apply online application to this recruitment may be apply on or before 31 Aug 2023 for more details about this recruitment read following details and allow our website notification

BARC मुंबईत 105 पदांची भरती. 31/08/2023

BARC भर्ती 2022 : भाभा अणु संशोधन केंद्राने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 105 कनिष्ठ संशोधन फेलो पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी 31 ऑगस्ट 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. पात्रता, वयोमर्यादा आणि भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे आणखी तपशील खलील लेख मध्ये दिली आहे.\

एकूण: 105 जागा

पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो

  • भौतिक विज्ञान
  • केमिकल सायन्सेस
  • जीवन विज्ञान

पात्रता : 60% गुणांसह B.Sc आणि 55% गुणांसह M.Sc (गणित / भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / बायोकेमिस्ट्री / कृषी)

वयोमर्यादा : कमाल वय २८ वर्षे (SC/ST +५ वर्षे व OBC साठी +३ वर्षे वयात सूट)

मानधन :

अर्ज शुल्क: रु 500/-

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ ऑगस्ट २०२३

संपूर्ण जाहिरात

ऑनलाइन अर्ज करा | लॉगिन करा

अधिकृत संकेतस्थळ


Total : 105 Post

Post Name : Junior Research Fellows

  • Physical Sciences
  • Chemical Sciences
  • Life Sciences

Qualification : B.Sc with 60% Marks and M.Sc with 55% ( Mathematics / Physics / Chemistry / Biochemistry / Agriculture)

Age Limit : Maximum age 28 years (Age relaxation for SC/ST +5 Yrs  & For OBC +3 yrs)

Remuneration :

Application Fees : Rs 500/-

Job Location : Mumbai

Last date to apply : 31st August 2023

Details Notification

Apply Online   Login

Official Website

खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

ZP जिल्हा परिषद मध्ये 20000+ पदांची मेगाभर्ती. 25/08/2023

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 पदाची भरती. 25/09/2023

डाक विभागात 30041 पदांची १०वी पासवर भरती. 23/08/2023

मनरेगा अंतर्गत महाराष्ट्रात 3000 पदांची १०वी पासवर भर्ती. 18/08/2022

महाराष्ट्र कोतवाल पदांची भरती सुरु. 28/08/2023

2333+ कृषी सेवक पदांची महाराष्ट्रात भरती

4644 तलाठी पदभरती प्रवेश पत्र उपलब्ध

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 512 पदांची भरती.

महापारेषण मध्ये 3129 पदांची भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *