Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
किमान आधारभूत किंमत / शेती मालाला हमीभाव या वर्षी किती मिळणार 2023 – 24
किमान आधारभूत किंमत / शेती मालाला हमीभाव या वर्षी किती मिळणार 2023 – 24

किमान आधारभूत किंमत / शेती मालाला हमीभाव या वर्षी किती मिळणार 2023 – 24

Minimum Support Price 2023 – 24 

MSP 2023 – 24 : Minimum Support Price for Maharashtra – Karib and Rabbi – Wheat, Barley, Gram, Masur, Rapeseed & Mustard, Safflower and etc, Central Govt of india recently declared minimum support price for Rabi and Karip Crop, and aslo Maharashtra govt has declared for Gram, Wheat and other crop, if you want got / received minimum price for your crop, will foll following step  – Sheti malala hami bhava

किमान आधारभूत किंमत / शेती मालाला हमीभाव या वर्षी किती मिळणार 2023 – 24

नमस्कार शेतकरी मित्रानो, तुमचा स्वागत आहे आपल्या official website वरती, तर आज आपण या लेख मध्ये शेतातील संपूर्ण पिकाचे किमान आधारभूत किंमत / हमीभाव बदल पाहणार आहोत, तर शेतकरी मित्रानो आपण चालू व मागील वर्षाचे विविध पिकाचे किमान आधारभूत किंमत बदल पण पाहणार आहोत, तर मित्रनो हा लेख संपूर्ण वाचा किंवा विडिओ संपूर्ण पहा – जर तुम्हाला माहिती आवडली / या मुळे तुम्हाला फायदा झाला तर आपल्या website नोटिफिकेशन ला ALLOW करा व Youtub चॅनेल सुब्स्क्रिब करा व like आणि हा लेख तुमच्या ग्रुप मध्ये Forward करा.
                तर मित्रानो सर्वात प्रथम आपण या वर्षी हमीभाव काय मिळणार आहे त्याबद्ल पाहूया, त्यानंतर हमीभाग कुठे मिळणार आपल्या माल कुठे व केव्हा द्यायचा या बदल पण पाहणार आहोत, जर तुह्माला विडिओ पाहिजे असेल तर विडिओ पण आहे तेही संपूर्ण माहिती सोबत तुम्हा खाली विडिओ ची लिंक मिळून जाईल.
              तर मित्रानो या वर्ष (2023 – 24) ला हमीभाव / किमान आधारभूत किंमत / Minimum Support Prices खालील प्रमाणे – रब्बी साठी

नाफेड केंद्रावर नोंदणी करण्याची शेवटची तारीख : ३१ मार्च २०२३

गहू – 2125
बाजरी – 1735
चना / हरभरा – 5335
मसूर – 6000
मोहरी – 5450
सूर्यफूल – 5650

तर मित्रानो वरील चार्ट मध्ये आपण रब्बीचे या वर्षाचे हमीभाव पहिले तर मित्रानो मागील वर्ष चे हमी भाव पाहूया

तर शेतकरी मित्रानो वर आपण सर्व पिकाचे हमी भाव पहिले आहेत, मग आता आपण पीक / शेती माल कुठे व कसा विकायचा तसेच विकल्या नंतर पैसे किती दिवसा नंतर आपल्या बँक खाता मध्ये येइल या बदल पाहूया.

तर शेतकरी मित्रानो सर्व प्रथम तुम्ही तुमचे सातबारा ७/१२ वर हरभरा पीकचा पेरा उपडेट करून घ्या – e-pik पाहणी अँप वरून (जर तुम्हाला epik पाहणी करता येत नसेल तर विडिओ पहा आणि करून घ्या – विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा )

e-Pik पाहणी अँप वर उपडेट झाल्यावर तुम्ही २-३ दिवस नंतर तलाठी कडून उपडेट झालेले ७/१२ ची प्रत घ्या व तुमच्या जवळील नाफेड / Nafed केंद्र वर जाऊन माहिती विचारा, अर्ज केव्हा पासून चालू होणार आहेत किंवा आपल्या Website नोटिफिकेशन Allow करा व उपडेट येताच आह्मी तुम्हाला कळवीन.

तर मित्रानो अर्ज सुरु झाल्यावर काहि ली डोकमेण्ट / प्रमाण पत्राची प्रत नाफेड केंद्रवार जमा / दाखल करायचे आहेत ती खलील प्रमाणे

  • ७/१२ व ८अ – हरभरा पिकाची पेरा उपडेट असणे आवश्यक आहे
  • आधार कार्ड ची प्रत
  • बँक पासबुक ची प्रत
  • व तुमच्या मोबाइल नंबर

वरील सर्व डोकमेण्ट दाखल केल्या वर तुंहाला काही दिवस नंतर एक SMS येइल, ते SMS तुमच्या माल कधी नाफेड केंद्रावर नायचा / द्याचा याची तारीख दिलेली असेल.
 तर मित्रानो तुमचा माल विकल्या नंतर एक महिन्याचा आता तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होऊन जाईल.

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे क्लीक करा

तर मित्रानो तुम्हाला संपूर्ण माहीत ऐकायची किंवा पाहायची असेल तर खालील विडिओ पहा व चॅनेलला subscribe करा आणि अशीच नवं-नवीन माहित मिळवत रहा

खालील माहित पण पहा

मोबाईल मधून e-kyc कसी करायची व झाली आहे कि नाही हे पण चेक करा – Kisan Sanman Nidhi.
सौर कृषी पंप योजना 2023- 24 – अर्ज सुरु
प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२3 -24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *