Rs 150 प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार योजना सुरु – संपूर्ण माहिती पहा
Rs 150 प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार योजना सुरु – संपूर्ण माहिती पहा

Rs 150 प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार योजना सुरु – संपूर्ण माहिती पहा

Rs 150 प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार योजना सुरु – संपूर्ण माहिती पहा

शिधापत्रिकाधार शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरु

औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधार शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरु झाली आहे

नमस्कार शेतकरी मित्रानो तुमच्यासाठी एक खास योजना महाराष्ट्र सरकारनी लागू केली आहे, त्याच योजनेबद्दल या लेख मध्ये पाहणार आहोत, तर मित्रानो महाराष्ट्र सरकार APL (केशर) शिधापत्रिकाधार शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम Rs १५० /- प्रति महिना देणार आहे, तर चला पाहूया या योजनांसाठी कोण कोणते जिल्हे आहेत
जिल्हेचे नाव :

  • औरंगाबाद
  • जालना
  • नांदेड
  • बीड
  • उस्मानाबाद
  • परभणी
  • लातूर
  • हिंगोली
  • अमरावती
  • वाशीम
  • अकोला
  • बुलढाणा
  • यवतमाळ व
  • वर्धा

अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रसत जिल्ह्यातील
              राष्ट्री्य अन्नसुरक्षा अधिनियम (NFL), 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL (केशर) शिधापत्रिकाधार शेतकऱ्यांना (NFL) 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे (प्रतिमाह प्रति सदस्य ५ किलो अन्नधान्य, Rs २ प्रति किलो गहू व Rs ३ प्रति किलो तांदूळ या दराने लाभ देण्यात येत होते. तर मित्रोनो या योजना मध्ये काही शेतकर्याना अन्नधान्य लाभ मिळत नहोता, म्हणूंन महाराष्ट्र सरकारी हि योजना लागू केली आहे

या योजनेत अर्ज करण्यासाठी पात्रता काय लागणार

01) तर मित्रानो हा योजनेमधील रक्कम कुटूंबातील महिला सदस्यचा बँक खातावर जमा होणार आहे
त्याचसाठी सर्व प्रथम जर महिला सदस्याचे बँक खाता नसेल तर काढून घ्यावे व आधार कार्ड & पॅनकार्ड शी लिंक करून घ्यावे

02) तर मित्रानो ह्या योजनेचा लाभ केवळ वरी दिलेल्या जिल्हातील APL (केशरी) शिधापत्रिकाधार शेतकऱ्यांना मिळणार आहे हे लक्षात असू द्या

03) खाली एक अर्ज दिल्या आहे तो अर्ज डाउनलोड करून संपूर्ण तपशील नीट काळजीपूर्वक वाचून भरून घ्यावे

04) त्यानंतर तो अर्ज तुमच्या सरपंज किंवा तहसील कार्यालयात जमा करावे

Note : राशन कार्ड / शिधापत्रिका वर जेवढे सदस्य असतील तेवढ्या सदस्य आधार नंबर RCMS प्रणालीला लिंक असावे 

जर तुम्हाला या योजने बदल अजून माहिती हवी असेल तर खालील लिंक क्लिक करा

येथे क्लीक करा

अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

येथे क्लीक करा

अर्ज भरतावेळेस लागणारी माहिती किंवा प्रमाण पत्र :

  • अर्जदाराचे नाव व पत्ता
  • शिधापत्रक क्रमांक (RCMS प्रणालीनुसार)
  • आधार क्रमांकाशी संलग्न बँक खात्याची तपशील
  • शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची छायांकित प्रत
  • बँक पासबुक च्या पहिल्या पानाची प्रत

RCMS प्रणालीनुसार तुमच्या शिधापत्रकेचा क्रमांक कसा पाहायचा ते पुढील प्रमाणे 

खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा

येथे क्लिक करा

दिलेला कॅप्टच टाईप करा आणि व्हेरिफाय वर क्लीक करा

त्यानंतर तुमचा राशन कार्ड वर नंबर प्रविष्ट करा

आता डाउनलोड करून माहित पहा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *