Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२२
प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२२

प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२२

प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२२ – खरिफ

प्रधानमंत्री पीक विमा योजना अंर्तगत दरवर्षी लाखो शेतकरी प्रीमियम / विमा भरतात. पीक विका भरल्या नंतर  पिकाचे नुकसान झाल्यावर ज्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे, असे शेतकरी ज्यांनी विमा भरला आहे त्यांनी पावती घेउन जवळच CSC / आपले सरकार केंद्र किंवा Crop Insurance अँप वर तुमची तक्रार नोंदवू शकतात.

तर चाल पाहू या पीक विमा कसा भरायचा, जर तुम्हला मोबाइलला मध्ये इन्टरनेट चा (Internet) वापरता येथे असेल तर खालील पद्धत पहा
१. क्रॉप इन्शुरन्स / Crop Insurance अँप मोबाइल मध्ये डाउनलोड करून घ्या
२. अँप उघडून Register as farmer किंवा लॉग इन करा
३. त्या नंतर काही पर्याय येतील जसे कि तुह्मी विमा भरला आहे कि नाही जर तुह्मी भरला नसाल तर NO पर्याय निवड
३. नंतर तुमचे नाव, मोबाइल न व पासवर्ड सेट करा नंतर पासवर्ड conform करा.
४. त्यानंतर लॉगिन करा व तुमचा विमा भरा

जर तुम्हाला इंटरनेट चालवता येते नसेल तर तुह्मी जवळचा CSC किंवा आपले सरकार केंद्र जाऊन विमा भरू शकता.

पीक विमा भरण्यासाठी काही कागतप्रत / Document लागतात ते पाहू आता
१. ७/१२ व ८अ
२. पेरा प्रमाण पत्र (self declared )
३. पास बुक ची प्रत
४. आधार कार्ड ची प्रत

सध्या आता द्राक्ष, पेरू, लिंबू संत्री, मोसंबी, चिकू, डाळिंब, सीताभल हा बागायत पिकाचे विमा चालू झाले आहे, तरी जाण्याचा शेतात हे पिके आहे त्या सर्व शेतकरी बांधवानी विमा भरून घ्यावे.

विमा भरण्याची शेवटची तारिक : १४, ३० व ३१ जून आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *