Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
सौर कृषी पंप योजना 2022 – अर्ज सुरु
सौर कृषी पंप योजना 2022 – अर्ज सुरु

सौर कृषी पंप योजना 2022 – अर्ज सुरु

सौर कृषी पंप योजना २०२२

पीएम कुसुम योजना घटक अंतर्गत सौर कृषी पण योजना साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु केली आहे.

महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 100000 सौर पंपांची योजना सुरु झाली आहे.
दरम्यान केंद्र शासनाचे सुचनेप्रामणे मागील वर्षाचे पुरवठादार, मागील वर्षाचे दराने सौर पंप पुरविणेस तयार असतील अशा पुरवठादारांकडून देकार मागवून 2750 सौर पंपासाठी प्रथम आलेल्या अर्जदारास प्राधान्य देऊन त्याची कार्यवाही सुरु आहे.
केंद्र शासनाकडून या वर्षीचे पुरवठादार कंपन्या व दर आलेनंतरच या पुरवठादारांना जिल्हानिहाय कोटा वाटप केल्यानंतर योजनेची अपेक्षित कार्यवाही सुरु होईल. तोपर्यंत अर्जदारांची प्राथमिक माहिती / मोबाईल नोंदणी करणेत येत आहे.
केंद्र शासनाकडून सौर पंप पुरवठादार व दर ठरवून मिळाले व राज्य शासनाचे सुकाणू समितीकडून जिल्हानिहाय पुरवठादारास वाटप झालेनंतर अर्जदारांना प्राधान्यक्रमानुसार SMS पाठविणेत येतील. त्यानंतरच अर्जदारांची संपूर्ण माहिती भरणे, कोटेशन देणे, लाभार्थी हिस्सा स्विकारणे, कंपनी निवडणे व सौर पंप आस्थापित करणे ह्याबाबी शक्य होतील.

या योजनेला अर्ज करण्यासाठी लागणारे घटक

१. जा उमेवाराच्या नावावर सोलर पंप घ्यायचा आहे त्यांच्या सातबारा वर (वीर किंवा बोरेवेल) ची नोंद अशाने महत्त्वाची आहे.
२. अर्जदाराचा आधार कार्ड व मोबाईल नंबर.
३. तुमच्या Circle मधील कोणताही शेतकऱ्याचे Light Bill पावती (तुमचे सोडून )

अर्ज कसा करायचं

खालील लिंक वर क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

१. लिंक ओपन झाल्यावर खालील माहिती भरा
२. Diesel पंप आहे काय – असेल तर हो करा किंवा नाही करा
२ आधार न टाका
३ राज्य निवडा
४ जिल्हा निवडा
५ गाव निवडा
६ मोबाईल न टाका
७. Category निवडा (जसे कि SC / ST / OBC )
८. ई-मेल टाका किंवा नका टाकू

(जिल्हा निवडल्या नंतर Pump quota for this district, caste and pump type has been exhausted असा मॅसेज येते असेल तर काही दिवस नंतर अजून पुन्हा पर्यंत करा )

रेजिस्ट्रेशन झाल्यावर लॉग इन करा व अर्ज भरा.

तुमच्या अर्ज मंजूर झाला वर तुम्हाला SMS येइल

त्यानंतर पैसे भरा, नंतर कंपनी निवड (पंप साठी)

अधिकृत संकेतस्थळ

लॉग इन

अर्ज करा

महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी

अर्ज नोंदणी सुरु – त्वरित अर्ज करा नाहीतर कोटा संपून जाईल व तुम्याचा मित्रना शेयर करा व  नोटिफिकेशन Allow करा

Registration Page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *