Maharashtra Talathi Bharti Result / Candidates Response
Talathi Bharti Result : Revenue and Forest Department, Government of Maharashtra has recently published Candidates final Result for 4644 Talathi post / Talathi Bharti 2023. candidates who have took their online examination from 17th Aug to 14 Sept 2023 May Check Their Result Now
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
तलाठी भरती सुधारित गुणवत्ता यादी जाहीर पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा (जिल्ह्यंनीहत)
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तलाठी भरती निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा (जिल्ह्यंनीहत)
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तलाठी पदभरती निकाल जाहीर
महाराष्ट्र महसूल व वन विभागाने 4644 तलाठी पदांसाठी पात्र आणि इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागवले होते, ज्या विधार्थीनि त्याचे अर्ज यशस्वी रित्या भरले होते आणि ज्या विधार्त्यानी ऑनलाईन परीक्षा CBI I हि 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 दिली होती, तर मित्रांनो ही संपूर्ण भरती ऑनलाईन पद्धतीने घेतली होती, या भरतीच्या फायनल मार्क आलेली आहे, मित्रांनो तर तुम्ही तुमच्या निकाल पाहू शकता. तर मित्रांनो हे निकाल की सध्या उपलबध झालेली आहे.
तलाठी भरती निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा (जिल्ह्यंनीहत)
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Friends to check your response key first click on below link and login login
मित्रांनो तुमची रिस्पॉन्स की पाहण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा व लॉगिन करा लॉगिन
लॉगिन केल्या नंतर Candidates Response या टॅब वर क्लिक करू तुम्ही तुमच्या संपूर्ण पेपर पाहू शकता व तुमचे उत्तर चेक करू शकता
जर मित्रांनो तुम्हाला एखादा प्रश्न बद्दल काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता तर ते ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला त्याच टॅब मध्ये ऑब्जेक्शन मॅनेजमेंट आहे त्या टेबला क्लिक करून तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता, मित्रांनो ऑब्जेक्शन घेता वेळेस तुम्हाला काही गोष्टी जाणून घ्या, ज्या प्रश्नावर ऑब्जेक्शन घ्यायचे त्याचे उत्तर तुम्हाला एक चांगल्या बुक मधील पाहिजे ते फोटो काढून ऑब्जेक्शन घेता वेळेस तुम्हाला अपलोड कार्याचा आहे.
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा