जिल्हा परिषद मध्ये 20000+ पदांची मेगाभर्ती
ZP Bharti 2023 : महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 20000+ विविध पदांसाठी पात्र अर्जदारांकडून अर्ज मागितले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज जिल्हा परिषद भरतीसाठी 25th Aug 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि ZP भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.
Zilha Parishad Recruitment 2023
ZP Bharti 2023 : Zilha Parishad of All Maharashtra has inviting application from eligible and interested applicants for 20000+ Various post. candidates who have interested to apply online application on or before 25th Aug 2023 For ZP Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
खालील दिलेल्या चार्ट / टेबल मध्ये जिल्याचे नाव त्यजिल्या मधील जागा व त्या जिल्ह्याची संपूर्ण जाहिरात दिली आहे ती पहा
एकूण : 19423 जागा
पदाचे नाव : जागा
- आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor
- आरोग्य सेवक (पुरुष) / Health Worker (Male)
- आरोग्य सेवक (महिला ) / Health Worker (Female) / Auxilary Nurse Midwife
- औषध निर्माता अधिकारी / Pharmacy Officer
- कंत्राटी ग्रामसेवक / Gramsevak
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा पा पु) Jr Engineer (Civil / Rural Water Supply)
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) / Jr Engineer (Mechanic)
- कनिष्ठ आरेखक / Junior Draftsman
- कनिष्ठ यांत्रिक / Jr Mechanic
- कनिष्ठ लेखाधिकारी / Junior Accounts Officer
- कनिष्ठ सहायक (लिपिक) / Junior Assistan
- कनिष्ठ सहायक (लेखा) / Junior Assistant (Accounts)
- जोडारी
- पर्यवेक्षिका
- पशुधन पर्यवेक्षक / Live Stock Supervisor
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician
- यांत्रिक –
- रिंगमन (दोरखंडवाला)
- वरिष्ठ सहायक (लिपिक) / Senior Assistant
- वरिष्ठ सहायक लेखा
- विस्तार अधिकारी (कृषी)
- विस्तार अधिकारी (शिक्षण) / Extension Officer (Eduction)
- विस्तार अधिकारी (संख्याकि) / Extension Officer
- विस्तार अधिकारी (पंचायत) / Extension Officer
- स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (बांधकाम / लघुपाटबंधारे) / Civil Engineering Assistant (Civil / Minor Irrigation)
- लघुलेखक (उच्य श्रेणी) / Stenographer (Higher Grade)
- लघुलेखक (निम श्रेणी) / Stenographer (Lower Grade)
- तरातंत्री
पात्रता : नोट : अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात पाहून (जसे कि पात्रता जागा व इतर) – खालील जे पात्रता दिली हे ती संपूर्ण नाही (संक्षिप्त मध्ये आहे – कृपया संपूर्ण पात्रता जाहिरात मध्ये पहा )
- आरोग्य पर्यवेक्षक – विज्ञान शाखेची पदवी
- आरोग्य सेवक (पुरुष) – विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण व मलेरिया कामाचा अनुभव अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा
- आरोग्य सेवक (महिला ) / परिचारिका –– विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण & साह्यकारी प्रसवीका
- औषध निर्माता अधिकारी – औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका
- कंत्राटी ग्रामसेवक – १२वी मध्ये किमान ६०% मार्क पाहिजे
- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा पा पु) – स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा पदविका
- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – यंत्र अभियांत्रिकी मधील पदवी किंवा पदविका
- कनिष्ठ आरेखक – १०वी पास व स्थापत्य आरेखकाचा पाठक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला असावा
- कनिष्ठ यांत्रिक – यांत्रिक विषयातील पाठक्रम पूर्ण केलेला असावा व किमान ०५ वर्षाचा अनुभव
- कनिष्ठ लेखाधिकारी – पदवी व किमान ०५ वर्षाचा अनुभव
- कनिष्ठ सहायक (लिपिक) – 10 किंवा १२वी उत्तीर्ण व इंग्रजी & मराठी मधील टंकलेखन
- कनिष्ठ सहायक लेखा – 10 किंवा १२वी उत्तीर्ण व इंग्रजी & मराठी मधील टंकलेखन
- जोडारी – 04थी उत्तीर्ण व जोडारी मध्ये ITI किंवा अनुभव
- पर्यवेक्षिका – पदवी
- पशुधन पर्यवेक्षक – पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – विज्ञान शास्त्रातील पदवी & संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा विज्ञान
- यांत्रिक – 10वि पास & संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
- रिंगमन (दोरखंडवाला) – 10वि पास & संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
- वरिष्ठ सहायक (लिपिक) – पदवी
- वरिष्ठ सहायक लेखा – पदवी & संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
- विस्तार अधिकारी (कृषी) – पदवी & संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
- विस्तार अधिकारी (शिक्षण) – पदवी & संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
- विस्तार अधिकारी (संख्याकि) – पदवी & संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
- स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (बांधकाम / लघुपाटबंधारे) – संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
- इतर पदे
वयोमर्यादा : १८ ते ४० वर्ष (४५ वर्ष मागास प्रवर्गासाठी)
वेतनमान
अर्ज शुल्क :
- रु. 1000/- सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी
- रु. 900/- आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी
नोकरी ठिकाण : महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्या मध्ये
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2023
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून
महापारेषण मध्ये 3129 पदांची भरती
IBPS मार्फत 3049 PO/MT पदांची भरती. 21/08/2023
डाक विभागात 30041 पदांची १०वी पासवर भरती. 23/08/2023
एकलव्य मॉडेल निवासी शाळेत 6329 पदांची भरती. 18/08/2023
पनवेल महानगरपालिका मध्ये 377 पदांची भरती. 17/08/2023
SSC मार्फत 1324 कनिष्ठ अभियंता पदांची भरती. 16/08/2023
महाराष्ट्र वन विभाग भरती प्रवेशपत्र उपलब्ध
महाराष्ट्र नगरपरिषद मध्ये 1782 पदांची भरती. 20/08/2023