SSC मार्फत 17727 विविध पदांची पदवीवर भरती. 24/07/2024
SSC मार्फत 17727 विविध पदांची पदवीवर भरती. 24/07/2024

SSC मार्फत 17727 विविध पदांची पदवीवर भरती. 24/07/2024

SSC CGL Recruitment 2024.

SSC CGL 2024 : Staff Selection Commission has inviting application from eligible and interested applicants for 17727 Various post for Common Graduates Level Exam 2024 (CGL Exam 2024). candidates who have interested to apply online application may be apply on or before 24th July 2023 For SSC CGL Bharti. for more details about this recruitment read following details and allow our website notification

SSC मार्फत 17727 विविध पदांची पदवीवर भरती

SSC CGL Bharti 2024 : भारतीय कर्मचारी निवड आयोगाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व सुमारे 17727 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार SSC CGL भरतीसाठी 24 जुलै 2024 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि SSC CGL भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.

एकूण जागा : 17727+

पदाचे नावं : 

  1. सहायक लेखापरीक्षा अधिकारी (Assist. Audit Officer)
  2. सहायक लेखाधिकारी (Assist. Account Officer)
  3. सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant Section Officer)
  4. सहाय्यक (Assistant)
  5. आयकर निरीक्षक (Inspectors of Income Tax)
  6. इन्स्पेक्टर (Inspector)
  7. सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी (Assistant Enforcement Officer)
  8. उपनिरीक्षक (Sub Inspector)
  9. उपनिरीक्षक / ज्युनियर गुप्तचर अधिकारी (Sub Inspector / Jr Intelligence Officer)
  10. विभागीय लेखापाल (Division Accountant)
  11. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी (Jr Statistical Officer)
  12. कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant)
  13. संशोधन सहाय्यक (Research Assistant)
  14. ऑडिटर (Auditor)
  15. लेखापाल (Accountant)
  16. कनिष्ठ लेखापाल (Jr Accountant)
  17. पोस्टल असिस्टंट / शॉर्टिंग असिस्टंट (Postal Assistant / Sorting Assistant)
  18. वरिष्ठ सचिवीय सहाय्यक (Sr Secretariat Assistant / Upper Division Clerks)
  19. वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक (Sr. Administrative Officer)
  20. कर सहाय्यक (Tax Assistant)

पात्रता : कोणताही पदवीधर (अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा) – Any Graduates 

वयोमर्यादा : वय 18 ते 30 वर्षे दरम्यान (अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा)

वेतनमान :

  • पद क्रमांक 01 व 02 साठी : रु 47600 ते 151100/-
  • पद क्रमांक 02 ते 08 साठी : रु 44900 ते 142400/-
  • पद क्रमांक 09 ते 11 साठी : रु 35400 ते 112400/-
  • पद क्र १२ ते 14 साठी : रु 29200 ते 92300/-
  • पद क्र 15 ते 20 साठी : रु 25500 ते 81100/-
  • अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा

अर्ज फी : रु 100/- (SC/ST विधार्थी सोडून)

परीक्षेचे स्वरूप :

  • Tier I Examination

  • Tier II Examination

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 July 2024 

संपूर्ण जाहिरात पहा – येथे क्लिक करा

ऑनलाइन नोंदणी करा | लॉग इन

अधिकृत संकेतस्थळ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *