रेल्वे गुड्स शेड कामगार क. सह. संस्थाथेत 3190 पदाची भरती. 25/05/2023
रेल्वे गुड्स शेड कामगार क. सह. संस्थाथेत 3190 पदाची भरती. 25/05/2023

रेल्वे गुड्स शेड कामगार क. सह. संस्थाथेत 3190 पदाची भरती. 25/05/2023

Railway Good Shed Workers Welfare Cooperative Society Bharti 2023.

RMGS Bharti 2023 : Railway Goods Shed Workers Welfare Cooperative Society has inviting application from eligible and interested applicants for 3190 Jr Time Keeper, Jr Assistant and Welfare Officer post. candidates who have interested to apply application to this recruitment may be on or before 25th May 2023 – online. for more details about this recruitment read following details and allow our website notification

रेल्वे गुड्स शेड कामगार क. सह. संस्थाथेत 3190 पदाची भरती. 25/05/2023

RMGS भरती : रेल्वे गुड शेड कामगार कल्याणकारी सहकारी संस्थाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 3190 ज्युनियर टाइम कीपर, ज्युनियर सहाय्यक व कल्याण अधिकारी पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार RMGS भरतीसाठी 25th May 2023 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचे अर्ज  ऑनलाईन करू शकतात. पात्रता, वयोमर्यादा आणि जलसंपदा विभाग भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशील खालील लेखात वाचा.

एकूण : 3190 जागा

महाराष्ट्र : 318 जागा

 • Welfare Officer – 51
 • Junior Assistant – 89
 • Junior Time Keeper – 168

01) ज्युनियर टाइम कीपर (Jr Time Keeper) – 1676 जागा

 • पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा (10th Pass)
 • वयोमर्यादा : 18 ते 34 वर्षांच्या दरम्यान. (SC/ST साठी +5 वर्षे आणि +3 वर्षे OBC)
 • वेतनमान : रु. २८,०००/-

02) कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) – 908 जागा

 • पात्रता : 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा (12th Pass)
 • वयोमर्यादा : 18 ते 34 वर्षांच्या दरम्यान. (SC/ST साठी +5 वर्षे आणि +3 वर्षे OBC)
 • वेतनमान : रु. 34,000/-

03) कल्याण अधिकारी (Welfare Officer ) – 606 जागा

 • पात्रता : पदवी किंवा समतुल्य (Degree / Any Garduate)
 • वयोमर्यादा : 18 ते 34 वर्षांच्या दरम्यान. (SC/ST साठी +5 वर्षे आणि +3 वर्षे OBC)
 • वेतनमान : रु 40,000/-

अर्ज शुल्क (Application Fees ) :

 • Rs 500/- SC / ST / PwBD / स्त्री / ट्रान्सजेंडर / ExSM साठी
 • Rs 750/- इतर सर्व श्रेणीसाठी.

Selection Process :

 

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र आणि इतर राज्य मध्ये
नोट : नमस्कार मित्रानो हाय जाहिरात बदल बरीच अफवा आहे – कि हि जाहिरात फेक आहे, म्हणून मी MSGS च्या हेल्प लाइन वर कॉल केला होता पण दोन्ही नंबर बंद आहेत.
हि जाहिरात लोकमतच्या पेपर मध्ये अली होती, तर मित्रानो तुम्हाला अर्ज करायचा असेल तर प्रथम तुम्ही तुमच्या जवळच्या रेल्वे स्थानकावर जाऊन विचार पूस करा कि हि खाजगी संस्था खरंच रेल्वे मध्ये काम करते काय, जर करत असेल तर अर्ज करण्यास काही अडचणी नाही,
जर काम करत नसेल तर अर्ज करून नका
जर हि जाहिरात फेक निघाली तर हि Website कोणतीही जीमेदारी घेणार नाही, त्यामुळे अर्ज करताना विचार करून अर्ज करा व स्वतःचा जीमेदारी वर अर्ज करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ मे २०२३

संपूर्ण जाहिरात

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत संकेतस्थळ

खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका व मदतनीस पदाची भरती सुरु

जलसंपदा विभागात 500 कनिष्ठ अभियंता पदाची लवकरच भरती होणार.

महसूल विभागात १३ हजार पदे रिक्त – लवकरच होणार भरती

रेल्वे गुड्स शेड कामगार क. सह. संस्थाथेत 3190 पदाची भरती. 25/05/2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *