गडचिरोली पोलीस भरती 2022.
Gadchiroli Police Bharti २०२२ : पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस कल्याण शाखेअंतर्गत संचालित सरस्वती विद्यालय पोलीस संकुल गडचिरोलीने जाहिरात प्रकाशित केली आहे व शिक्षक आणि उपमुख्याध्यापक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार या भरती साठी 23 जुलै 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ईमेलद्वारे त्यांचे अर्ज पाठवू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि या भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशील खालील लेखात वाचा.
एकूण जागा :
पदाचे नाव : शिक्षक आणि उपप्राचार्य
विषय :
- उपप्राचार्य
- शिक्षक – सामाजिक विज्ञान
- शिक्षक – संगणक / GK
- शिक्षक – मराठी
- शिक्षक – इंग्रजी
पात्रता :
- शिक्षक – उपप्राचार्य – बी. एसी / एम एसी / एम ए / बी एड / डी एड
- शिक्षक – सामाजिक विज्ञान – एम ए / बी एड
- शिक्षक – संगणक / GK – एम सी ए / बी सी ए / बी. एसी
- शिक्षक – मराठी – एम ए / बी एड
- शिक्षक – इंग्रजी – एम ए / बी एड
मानधन :
- उपप्राचार्य – रु 12,000/-
- शिक्षक – रु. 6000/-
नोकरी ठिकाण : गडचिरोली
ईमेल पाठवण्याची शेवटची तारीख : 23 जुलै 2022
ईमेल पत्ता : [email protected] / [email protected]