Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
प्रत्येक शेतकऱ्याचा कुटूंबाना वार्षिक Rs 13800 मिळणार
प्रत्येक शेतकऱ्याचा कुटूंबाना वार्षिक Rs 13800 मिळणार

प्रत्येक शेतकऱ्याचा कुटूंबाना वार्षिक Rs 13800 मिळणार

प्रत्येक शेतकऱ्याचा कुटूंबाना वार्षिक Rs 13800 मिळणार

Namo Shetkari Mahasanman Nidhi – Maharashtra Each farmer’s family will get Rs 13800 annually

तर मित्रानो १० मार्च रोज महाराष्ट्र राजचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी किंवा शेती विविध योजना जाहीर केल्या आहेत त्याबद्दल सावितर माहीत पाहूया

तर मित्रानो पहिली योजना – ” नमो शेतकरी महासन्मान “ या योजने अंतर्गत दरवर्षी प्रत्येक शेतकऱ्यांना 6000/- रुपय मिळणार आहेत, हि योजना PM किसान सन्मान निधी सारखीच आहे.

तर मित्रानो आता पाहूया दर वर्षी प्रत्येक शेतकऱ्याचा कुटूंबाना 13800/- रुपय प्रत्येक वर्षी कसे मिळणार

PM किसान निधी (6000/-) + नमो शेतकरी महासन्मान निधी (6000/-) + (केशर) शिधापत्रिकाधार शेतकऱ्यांना (1800/-) प्रत्येक वर्षी मिळणार 

तर मित्रानो असे तिन्ही योजना मिळून 13800/-प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना मिळणार

PM किसान निधी – मित्रानो ह्या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकरी २०१६ पासून घेते आहेत, या योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना ६००० प्रति वर्ष मिळत आहे (हि रकम तीन टप्या मिळते)

“नमो शेतकरी महासन्मान निधी” किंवा योजना – या योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना 6000 प्रति वर्ष मिळणार आहेत, तर मित्रानो हा योजनेचे लाभ कोणाला मिळणार आहेत, तर मित्रानो जे शेतकरी PM किसान निधी / योजनेचे लाभ घेत आहे असा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे – नियम व अटी लवकरच समजेल – संपूर्ण माहिती मिळताच मी तुम्हाला कळवेन त्यासाठी तुम्ही आपल्या website नोटिफिकेशन allow करून ठेवा अपडेट्स होतच तुह्माला नोटिफिकेशन येइल

तर मित्रानो आता आहे तिसरी योजना (केशर) शिधापत्रिकाधार शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी Rs 1800/- मिळणार – या योजने बदल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

तर मित्रांनो अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनि अजून योजनेची घोषणा केली आहे ते पाहूया

Rs 01 रुपयात पिक विमा काढता येइल – या बद्दल एक मोठी योजना लागू केली आहे, मित्रांनो या वर्षी तुम्हाला फक्त एक रुपया भरून तुमचा पिक विमा काढायचे आहे, तर बाकीची रक्कम राज्य सरकार भरणार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे

मित्रांनो अर्थमंत्रीनि अजून एक योजना लॉन्च केले ती योजना म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, या मध्ये विमा संरक्षण मर्यादा दीड लाखावरून (2.5 Lakh) to पाच लाखा (5 Lakh) पर्यंत करण्यात आली आहे त्यामुळे आता रुग्णालयात पाच लाखापर्यंत उपचार सरकारी खर्चातून होणार आहे

शेतकरी मित्रांनो गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्याकडून राबवली जात होती आता गोपऱ्यात मुंडे शेतकरी सुरक्षा सणग्रह अनुदान योजना राबवली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा त्रास वाचवणार असून अपघात ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आता दोन लाख रुपया पर्यंत लाभ मिळणार आहे

मित्रांनो याच अर्थसंकल मध्ये शेतकऱ्यांना निवारण भोजन ही योजना लागू केली आहे, मित्रांनो तर ही स्कीम कशाबद्दल आहे तर पाहूया कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना निवारासाठी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारले जाणार आहेत तसेच या ठिकाणी शिवभजन थाळी उपलब्ध होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *