ZP जिल्हा परिषद मध्ये 20000+ पदांची मेगाभर्ती. 25/08/2023
ZP जिल्हा परिषद मध्ये 20000+ पदांची मेगाभर्ती. 25/08/2023

ZP जिल्हा परिषद मध्ये 20000+ पदांची मेगाभर्ती. 25/08/2023

जिल्हा परिषद मध्ये 20000+ पदांची मेगाभर्ती

ZP Bharti 2023 : महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 20000+ विविध पदांसाठी पात्र अर्जदारांकडून अर्ज मागितले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज जिल्हा परिषद भरतीसाठी 25th Aug 2023 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि ZP भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात वाचा.

Zilha Parishad Recruitment 2023

ZP Bharti 2023 : Zilha Parishad of All Maharashtra has inviting application from eligible and interested applicants for 20000+ Various post. candidates who have interested to apply online application on or before 25th Aug 2023 For ZP Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

खालील दिलेल्या चार्ट / टेबल मध्ये जिल्याचे नाव त्यजिल्या मधील जागा व त्या जिल्ह्याची संपूर्ण जाहिरात दिली आहे ती पहा

अनु क्र जिल्याचे नाव एकूण जागा संपूर्ण जाहिरात पहा
01 अमरावती 653 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
02 सिन्धुदुर्ग 334 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
03 वाशीम 242 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
04 औरंगाबाद 432 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
05 अहमदनगर 937 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
06 अकोला 248 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
07 बीड 568 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
08 भंडारा 320 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
09 बुलढाणा 499 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
10 चंद्रपूर 519 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
11 धुळे 352 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
12 गडचिरोली 581 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
13 गोंदिया 339 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
14 हिंगोली 204 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
15 जळगाव 626 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
16 जालना 467 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
17 कोल्हापूर 728 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
18 लातूर 476 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
19 नागपूर 556 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
20 नांदेड 628 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
21 नंदुरबार 475 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
22 नाशिक 1038 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
23 उस्मानाबाद 453 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
24 पालघर 991 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
25 परभणी 301 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
26 पुणे 1000 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
27 रायगड 840 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
28 रत्नागिरी 715 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
29 सांगली 754 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
30 सातारा 972 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
31 सोलापूर 674 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
32 ठाणे 255 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
33 वर्धा 371 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
34 यवतमाळ 875 संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एकूण : 19423 जागा

पदाचे नाव : जागा

  1. आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor
  2. आरोग्य सेवक (पुरुष) / Health Worker (Male)
  3. आरोग्य सेवक (महिला ) / Health Worker (Female) / Auxilary Nurse Midwife
  4. औषध निर्माता अधिकारी / Pharmacy Officer
  5. कंत्राटी ग्रामसेवक / Gramsevak
  6. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा पा पु) Jr Engineer (Civil / Rural Water Supply)
  7. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) / Jr Engineer (Mechanic)
  8. कनिष्ठ आरेखक  / Junior Draftsman
  9. कनिष्ठ यांत्रिक / Jr Mechanic
  10. कनिष्ठ लेखाधिकारी / Junior Accounts Officer
  11. कनिष्ठ सहायक (लिपिक) / Junior Assistan
  12. कनिष्ठ सहायक (लेखा) / Junior Assistant (Accounts)
  13. जोडारी 
  14. पर्यवेक्षिका 
  15. पशुधन पर्यवेक्षक / Live Stock Supervisor
  16. प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician
  17. यांत्रिक –
  18. रिंगमन (दोरखंडवाला) 
  19. वरिष्ठ सहायक (लिपिक) / Senior Assistant
  20. वरिष्ठ सहायक लेखा 
  21. विस्तार अधिकारी (कृषी) 
  22. विस्तार अधिकारी (शिक्षण) / Extension Officer (Eduction)
  23. विस्तार अधिकारी (संख्याकि) / Extension Officer 
  24. विस्तार अधिकारी (पंचायत) / Extension Officer 
  25. स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (बांधकाम / लघुपाटबंधारे) / Civil Engineering Assistant (Civil / Minor Irrigation)
  26. लघुलेखक (उच्य श्रेणी) / Stenographer (Higher Grade)
  27. लघुलेखक (निम श्रेणी) / Stenographer (Lower Grade)
  28. तरातंत्री

पात्रता : नोट : अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात पाहून (जसे कि पात्रता जागा व इतर) – खालील जे पात्रता दिली हे ती संपूर्ण नाही (संक्षिप्त मध्ये आहे – कृपया संपूर्ण पात्रता जाहिरात मध्ये पहा )

  1. आरोग्य पर्यवेक्षक – विज्ञान शाखेची पदवी
  2. आरोग्य सेवक (पुरुष) – विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण व मलेरिया कामाचा अनुभव अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा
  3. आरोग्य सेवक (महिला ) / परिचारिका –– विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण & साह्यकारी प्रसवीका 
  4. औषध निर्माता अधिकारी – औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका
  5. कंत्राटी ग्रामसेवक – १२वी मध्ये किमान ६०% मार्क पाहिजे
  6. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा पा पु) – स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा पदविका
  7. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) – यंत्र अभियांत्रिकी मधील पदवी किंवा पदविका
  8. कनिष्ठ आरेखक – १०वी पास व स्थापत्य आरेखकाचा पाठक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला असावा
  9. कनिष्ठ यांत्रिक – यांत्रिक विषयातील पाठक्रम पूर्ण केलेला असावा व किमान ०५ वर्षाचा अनुभव
  10. कनिष्ठ लेखाधिकारी – पदवी व किमान ०५ वर्षाचा अनुभव
  11. कनिष्ठ सहायक (लिपिक) – 10 किंवा १२वी उत्तीर्ण व इंग्रजी & मराठी मधील टंकलेखन
  12. कनिष्ठ सहायक लेखा – 10 किंवा १२वी उत्तीर्ण व इंग्रजी & मराठी मधील टंकलेखन
  13. जोडारी – 04थी उत्तीर्ण व जोडारी मध्ये ITI किंवा अनुभव
  14. पर्यवेक्षिका – पदवी
  15. पशुधन पर्यवेक्षक – पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
  16. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – विज्ञान शास्त्रातील पदवी & संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा विज्ञान
  17. यांत्रिक – 10वि पास & संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
  18. रिंगमन (दोरखंडवाला) – 10वि पास & संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
  19. वरिष्ठ सहायक (लिपिक) – पदवी
  20. वरिष्ठ सहायक लेखा – पदवी & संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
  21. विस्तार अधिकारी (कृषी) – पदवी & संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
  22. विस्तार अधिकारी (शिक्षण) – पदवी & संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
  23. विस्तार अधिकारी (संख्याकि) – पदवी & संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
  24. स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (बांधकाम / लघुपाटबंधारे) – संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा
  25. इतर पदे

वयोमर्यादा : १८ ते ४० वर्ष (४५ वर्ष मागास प्रवर्गासाठी)

वेतनमान

अर्ज शुल्क :

  • रु. 1000/- सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी
  • रु. 900/- आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी 

नोकरी ठिकाण : महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्या मध्ये 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2023

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

महापारेषण मध्ये 3129 पदांची भरती

IBPS मार्फत 3049 PO/MT पदांची भरती. 21/08/2023

डाक विभागात 30041 पदांची १०वी पासवर भरती. 23/08/2023

एकलव्य मॉडेल निवासी शाळेत 6329 पदांची भरती. 18/08/2023

पनवेल महानगरपालिका मध्ये 377 पदांची भरती. 17/08/2023

SSC मार्फत 1324 कनिष्ठ अभियंता पदांची भरती. 16/08/2023

महाराष्ट्र वन विभाग भरती प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र नगरपरिषद मध्ये 1782 पदांची भरती. 20/08/2023

553 पेटंट अधिकारी पदाची भरती. 04/08/2023

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 512 पदांची भरती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *