ठाणे महानगरपालिका भरती 2022
Thane Mahanagarpalika Bharti 2022 : ठाणे महानगरपालिकेने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 03 आरेखक पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी येऊ शकतात, या भरती साठी मुलाखत 26 जुलै 2022 रोजी घेतली जाईल. वयोमर्यादा, पात्रता आणि या भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक तपशील खालील लेखात वाचा.
एकूण: 03 पदे
पदाचे नाव : आरेखक
पात्रता : 12वी पास व आर्किटेक्चर / सिव्हिल ड्राफ्ट्समन ट्रेड मध्ये ITI
अनुभव : किमान 03 वर्षे.
वयोमर्यादा : कमाल वय 38 वर्षे. (राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी ४३ वर्षे)
ठोक मानधन : रु. 20,000/-
नोकरी ठिकाण : ठाणे
मुलाखतीसाठी पत्ता : शहर विकास विभाग, चौथा मजला, खोल भवन, सरसेनानी अरुणकुमार वैध मार्ग, चंदनवाडी, पंचपाखाडी, अधिकारी (प)
मुलाखतीची तारीख आणि वेळ : 26 जून 2022 (11.00)