SSC मार्फत 1324 कनिष्ठ अभियंता पदांची भरती. 16/08/2023
SSC मार्फत 1324 कनिष्ठ अभियंता पदांची भरती. 16/08/2023

SSC मार्फत 1324 कनिष्ठ अभियंता पदांची भरती. 16/08/2023

SSC JE Recruitment 2023 :

SSC JE Bharti 2023 : Staff Selection Commission of India has inviting application from eligible and interested applicants for 1324 Junior Engineer post. candidates who have interested to apply online application on or before 16th Aug 2023 For SSC JE Bharti 2023. for more details about this recruitment read following details and allow our website notification

SSC मार्फत 1324 कनिष्ठ अभियंता पदांची भरती. 16/08/2023

 भारताच्या कर्मचारी निवड आयोगाने अधिकृत भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 1324 कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार 16ऑगस्ट 2023 पर्यंत SSC JE Bharti साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि SSC JE Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील वाचा
         तर मित्रानो असेच नवं नवीन जाहिरात त्वरित पाहण्यासाठी आपल्या website नोटिफिकेशनला allow करा व माहिती अपडेट्स होताच लवकर मिळवा

एकूण: 1324 जागा

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता

  • स्थापत्य
  • यांत्रिक
  • विद्युत

पात्रता : स्थापत्य / यांत्रिक / विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी किंवा पदविका

वयोमर्यादा :

  • केंद्रीय सार्वजनिक कार्य विभाग (CPWD) साठी कमाल वय 32 वर्षे
  • इतर सर्व विभागांसाठी कमाल वय ३० वर्षे.
  • SC/ST +5 वर्षे आणि OBC +3 वर्षे वयात सूट.

वेतनमान : रु. 35400 ते 112400/-

परीक्षा शुल्क : रु. 100/- (SC/ST/PWD/महिला उमेदवार वगळता)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑगस्ट 2023

संपूर्ण जाहिरात – पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा


Total : 1324 Posts

Post Name : Junior Engineer

  • Civil 
  • Mechanical
  • Electrical

Qualification : Bachelor Degree / Diploma in Civil / Electrical / Mechanical Engineering

Age Limit :

  • Maximum age 32 years for Central Public Work Department (CPWD)
  • Maximum age 30 years for all other department.
  • Age relaxation for SC/ST +5 yrs & OBC +3 years.

Pay Scale : Rs 35400 to 112400/-

Application Fees : Rs 100/- (Except SC/ST/PWD/Women Candidates)

Job Location : Across India

Last date to apply : 16th Aug 2023

Details Notification

Register Online | Log in 

Official Website


खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

महापारेषण मध्ये 3129 पदांची भरती

महाराष्ट्र वन विभाग भरती प्रवेशपत्र उपलब्ध

महाराष्ट्र नगरपरिषद मध्ये 1782 पदांची भरती. 20/08/2023

553 पेटंट अधिकारी पदाची भरती. 04/08/2023

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 512 पदांची भरती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *