SSB सशस्त्र सीमा बलात 1656 पदांची भरती. 18/06/2023
SSB सशस्त्र सीमा बलात 1656 पदांची भरती. 18/06/2023

SSB सशस्त्र सीमा बलात 1656 पदांची भरती. 18/06/2023

SSB सशस्त्र सीमा बलात 1656 पदांची भरती. 18/06/2023

SSB Bharti 2022 : गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सशस्त्र सीमा बल Sashstra Seema Bal यांनी भरती जाहिरात प्रकाशित / जारी केली आहे व 1656 हेड कॉन्स्टेबल (तांत्रिक), कॉन्स्टेबल ट्रेड्समन, ASI (स्टेनो)
, ASI (पॅरामेडिकल स्टाफ), उपनिरीक्षक (तांत्रिक), असिस्टंट कमांडंट (पशुवैद्यकीय) पदासाठी
अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार SSB Bharti साठी 18 जुन 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि SSB भरतीसाठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक माहित खाली पहा.

Sashastra Seema Bal Bharti 2023

SSB Bharti :Sashastra Seema Bal (SSB) has inviting application from eligible and interested applicants for 1656 Head Constable, Constable Tradesman, ASI (Steno), ASI (Paramedical Staff), Sub Inspector (Technical), Assistant Commandant (Veterinary) Posts. candidates who have interested to apply online application may be apply on or before 18th June 2023 For SSB Bharti. for more details about this recruitment read following details and allow our website notification.

एकूण :1656 जागा

पदाचे नाव :

  • हेड कॉन्स्टेबल (तांत्रिक) – 914 जागा
  • कॉन्स्टेबल ट्रेड्समन – 543 जागा
  • ASI (स्टेनो) – 40 जागा
  • ASI (पॅरामेडिकल स्टाफ) – 30 जागा
  • उपनिरीक्षक (तांत्रिक) – 111 जागा
  • असिस्टंट कमांडंट (पशुवैद्यकीय) – 18 जागा

पात्रता :

  • हेड कॉन्स्टेबल (तांत्रिक) – संबंधित विषयातील डिप्लोमा / प्रमाणपत्र.
  • कॉन्स्टेबल ट्रेड्समन – 10वी पास किंवा मॅट्रिक आणि संबंधित विषयातील आयटीआय / डिप्लोमा
  • ASI (स्टेनो) – स्टेनोसह 12वी पास
  • ASI (पॅरामेडिकल स्टाफ) – संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा
  • उपनिरीक्षक (तांत्रिक) – संबंधित क्षेत्रातील पदवी / डिप्लोमा / आयटीआय
  • असिस्टंट कमांडंट (पशुवैद्यकीय) – पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवीधर

वयोमर्यादा :

  • वय १८/२१ ते २५/२७ वर्षे. कॉन्स्टेबलसाठी व हेड कॉन्स्टेबलसाठी
  • वय 18/20 ते 25/30 वर्षे. ASI साठी
  • वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान. उपनिरीक्षकासाठी
  • वय 23 ते 35 या दरम्यान. असिस्टंट कमांडंट साठी.

वेतनमान :

  • रु 21,700 ते 69,100/- कॉन्स्टेबल पदासाठी
  • रु. 25500 ते 81,100/- HC पोस्टसाठी
  • रु 29,200 ते 92300/- ASI पोस्ट
  • रु. 35,400 ते 1,12,400/- उपनिरीक्षक पदासाठी
  • रु 56,100 ते 1,77,500/- असिस्टंट कमांडंट पदासाठी

अर्ज शुल्क :

  • रु 100/- ओबीसी / जनरल / ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी
  • कोणतेही शुल्क नाही – SC/ST/महिला उमेदवारांसाठी.

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

संपूर्ण – पदांनुसार जाहिरात खाली पहा

ऑनलाईन अर्ज करान्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ


Total : 1656 Posts

Post Name : 

  • Head Constable (Technical) – 914 Post
  • Constable Tradesman – 543 Posts
  • ASI (Steno) – 40 Post
  • ASI (Paramedical Staff) – 30 Post
  • Sub Inspector (Technical) – 111 Posts
  • Assistant Commandant (Veterinary) – 18 Post

Qualification :

  • Head Constable (Technical) – Diploma / Certificate in relevant discipline.
  • Constable Tradesman – 10th pass or Matriculation and ITI / Diploma in relevant discipline
  • ASI (Steno) – 12th Pass with Steno
  • ASI (Paramedical Staff) – Diploma in relevant field
  • Sub Inspector (Technical) – Degree / Diploma / ITI in relevant field
  • Assistant Commandant (Veterinary) – Graduate in Veterinary Science and Animal Husbandry

Age Limit :

  • Age in between 18/21 to 25/27 years. For Constable, HC
  • Age in between 18/20 to 25/30 years. For ASI
  • Age in between 18 to 30 years. For Sub Inspector
  • Age in between 23 to 35 years. For Assistant Comm.

Pay Scale :

  • Rs 21,700 to 69,100/- For Constable Post
  • Rs 25500 to 81,100/- For HC Post
  • Rs 29,200 to 92300/- ASI Post
  • Rs 35,400 to 1,12,400/- For Sub Inspector Post
  • Rs 56,100 to 1,77,500/- For Assistant Commandant Post

Application Fees :

  • Rs 100/- For OBC / Gen / EWS Candidates
  • No Fees – For SC/ST/Female Candidates.

Job Location : Across India

Details Notification

Apply Online

Official Website


खालील जाहिरात पण वाचा – क्लिक करून

महाराष्ट्र डाक विभागात 12828 पदांची १०वी पासवर भरती. 11/06/2023

भारतीय नौदलात 1456 पदांची १० व १२वी पासवर भरती. 15/06/2023

SSC मार्फत 1600 विविध पदांची १२वी पासवर भरती. 08/06/2023

भारतीय रिझर्व्ह बँकेत 291 पदांची भरती. 09/06/2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *