Maharashtra Prisons Departmnt Recruitment 2024.
Maha Prisons Dept Bharti 2024 : Maharashtra Prison Department, Maharashtra Government Pune has inviting application from eligible and interested applicants for 255 Clerk, Teacher, Instructor, supervisor and other posts. candidates who have interested to apply online application may be apply on or before 25th Jan 2024 For Maha Proson Dpet Bharti 2024. for more details about this recruitment read following details and allow our website notification
महाराष्ट्र कारागृह विभागात 255 लिपिक व विविध पदाची भरती. 21/01/2024
कारागृह विभाग भरती 2024 : महाराष्ट्र कारागृह विभाग, महाराष्ट्र सरकार पुणेनि 255 लिपिक, शिक्षक, प्रशिक्षक, पर्यवेक्षक आणि इतर पदांसाठी पात्र आणि इच्छुक अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची इच्छा आहे ते महा कारागृह विभाग भरती 2024 साठी 25 जानेवारी 2024 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. या भरतीबद्दल अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा आणि असेच नवीन अपडेट्स लवकर मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट अधिसूचनेला परवानगी द्या किंवा खालील ग्रुप जॉईन करा
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
एकूण : 255 जागा
पदाचे नाव : रिक्त जागा
- लिपिक – 125
- वरिष्ठ लिपिक – 31
- लघुलेखक निम्न श्रेणी – 04
- मिश्रक – 27
- शिक्षक – 12
- शिवणकाम निदेशक – 10
- सुतारकाम निदेशक – 10
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 08
- बेकरी निदेशक – 04
- ताणाकार – 06
- विणकाम निदेशक – 02
- चर्मकला निदेशक – 02
- यंत्रनिदेशक – 02
- निटींग व विव्हिंग निदेशक – 01
- करवत्या – 01
- लोहारकाम निदेशक – 01
- कातारी – 01
- गृह पर्यवेक्षक – 01
- पंजा व गालीचा निदेशक – 01
- ब्रेललिपि निदेशक – 01
- जोडारी – 01
- प्रिप्रेटरी – 01
- मिलींग पर्यवेक्षक – 01
- शारिरिक कवायत निदेशक – 01
- शारिरिक शिक्षक निदेशक – 01
शैक्षणिक पात्रता
- लिपिक – कोणत्याही शाखेची पदवी
- वरिष्ठ लिपिक – कोणत्याही शाखेची पदवी
- लघुलेखक निम्न श्रेणी – (i) एस एस सी किंवा समतुल्य परिक्षा उत्तीर्ण (ii) शॉटहँड स्पीड १०० प्रति शब्द मि. (iii) टाईपरायटिंग उत्तीर्ण मराठी/इंग्रजी -४० प्रति शब्द मि.
- मिश्रक – (i) एसएससी/एचएससी किंवा तत्सम (ii) औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण
- शिक्षक – (i) एसएससी/एचएससी किंवा तत्सम (ii) शिक्षण पदविका
- शिवणकाम निदेशक – (i) एसएससी / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र (ii) टेलरिंग फर्ममध्ये दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक
- सुतारकाम निदेशक – (i) एसएससी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र (ii) सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारीक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (i) भौतीक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इन्टरमिटीएट परीक्षा अथवा एचएससी उत्तीर्ण (ii) शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे १ वर्षाचे प्रशिक्षण उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
- बेकरी निदेशक – (i) एसएससी / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये (ii) कन्फेक्शनरी मध्ये क्राप्ट मॅनशिप चे प्रमाणपत्र (iii) बेकरी उद्योगामध्ये लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठी सक्षम असलेबाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
- ताणाकार – (i) एसएससी / एचएससी व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र (ii) विविध प्रकारच्या वापिंग मशीनवर, सुत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
- विणकाम निदेशक – (i) शासनमान्य संस्थेमधुन विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र (ii) दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व व्यवहारिक अनुभव आवश्यक आहे.
- चर्मकला निदेशक – (i) एसएससी / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुट वेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे (ii) प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
- यंत्रनिदेशक – (i) एसएससी / महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक Machinist प्रमाणपत्र (ii) प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक.
- निटींग व विव्हिंग निदेशक – (i) एसएससी/एचएससी, महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विव्हिंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र (ii) कार्पेट उद्योगात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
- करवत्या – (i) चौथी उत्तीर्ण (ii) एक वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक.
- लोहारकाम निदेशक – (i) एसएससी /एच एस सी, महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य लोहारकाम संबंधी शिट मेटल किंवा टिन स्मिथी वर्क किंवा मेटलचे प्रमाणपत्र (i) धातु उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून धातु उद्योगासाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
- कातारी – (i) एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य कातारी (टर्नर) प्रमाणपत्र (ii) कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असून टर्नरसाठी आवश्यक कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
- गृह पर्यवेक्षक – (i) एसएससी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण / कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र.
- पंजा व गालीचा निदेशक – (i) एसएससी / महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा (ii) गालीचा निर्मिती बाबत प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
- ब्रेललिपि निदेशक – (i) एसएससी / शासन मान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र (ii) शासनमान्य किंवा अनुदानित अंध शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक
- जोडारी – (i) एसएससी / महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फिटर प्रमाणपत्र (ii) प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आणि फिटर कामासाठी लागणाऱ्या कच्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक.
- प्रिप्रेटरी – (i) एसएससी/महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वापिंग/सायजिंग/वायडिंग प्रमाणपत्र (ii) प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
- मिलींग पर्यवेक्षक – (i) एसएससी / महाराष्ट्र तत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य वुलन टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच वुलन मिलमधील मिलींग (ii) वूलन रेझिनचा प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक.
- शारिरिक कवायत निदेशक – (i) एसएससी / शारिरीक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समकक्ष टी डी पी ई कांदीवली, अथ्वा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र
- शारिरिक शिक्षक निदेशक – (i) एसएससी / शारिरीक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा बी टी पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य
पगार :
- Rs 19900 – 63200/- पद क्र 1, 5, 6, 7, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25
- Rs 25500 – 81100/- पद क्र 2,
- Rs 38600 – 122800/- पद क्र 3
- Rs 29200 – 92300/- पद क्र 4, 8
वयोमर्यादा : 18 ते 38 (राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी कमाल 55)
अर्ज शुल्क :
- रु. 1000/- सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी
- रु 900/- आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2024
Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा