Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
पुणे रोजगार मेळावा – 1040+ जागा
पुणे रोजगार मेळावा – 1040+ जागा

पुणे रोजगार मेळावा – 1040+ जागा

पुणे रोजगार मेळावा – 1040 जागा / Pune Job Fairs Bharti 

Pune JF Bharti 2022 : पंडित दिनदयाल उपाध्याय ऑफलाईन जॉब फेअर – 4 / रोजगार मेळावा 27 जुलै 2022 रोजी ऑफलाइन पद्धतीने आयोजित केला जाईल. 1040+ रिक्त पदांसाठी हा रोजगार मेळावा आयोजित केला जाईल. पात्र आणि इच्छुक अर्जदार 27 जुलै 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज नोंदणी करू शकतात व 27 जुलै 2022 रोजी बारामती, पुणे येथे उपस्तिथ राहून या रोजगार मेळावा भाग घेऊ शकता. वयोमर्यादा, पुणे रोजगार मेळावा साठी पात्रता यासारखे अधिक माहित खालील लेखात वाचा.

एकूण : 1040+ जागा

पदाचे नाव : विविध (जसे खाली दिलेले आहे संपूर्ण पद पाहण्यासाठी जाहिरात पहा)

 • अधिकारी/कार्यकारी
 • प्रशिक्षणार्थी अभियंता
 • वेल्डर
 • CNC ऑपरेटर
 • मदतनीस
 • प्रशिक्षणार्थी
 • इलेक्ट्रिकल
 • फिटर
 • लेखापाल
 • प्लांट ऑपरेटर
 • कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ
 • ऑपरेटर
 • अधिकारी
 • तंत्रज्ञ
 • पूर्ण स्टॅक विकसक
 • चित्रकार
 • विक्री आणि विपणन
 • कर्ज प्रक्रिया अधिकारी

पात्रता : पदानुसार

 • 10वी / SSC पास 
 • 12वी / HSC पास 
 • संबंधित विषयातून आय.टी.आय
 • संबंधित विषयातून डिप्लोमा
 • पदवी
 • पीजी पदवी

वयोमर्यादा : 

नोकरी ठिकाण : पुणे

भरती मेळावा तारीख : 27 जुलै 2022

भरती मेळावा आयोजित करण्यासाठी पत्ता : अनिकांत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बारामती, जिल्हा पुणे

संपूर्ण जाहिरात

येथे नोंदणी करा

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *