Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
केंद्रीय भूजल बोर्ड नागपूरात 26 पदांची भरती. 21/08/2022
केंद्रीय भूजल बोर्ड नागपूरात 26 पदांची भरती. 21/08/2022

केंद्रीय भूजल बोर्ड नागपूरात 26 पदांची भरती. 21/08/2022

केंद्रीय भूजल बोर्ड नागपूर भरती / Central Ground Water Board Nagpur Bharti.

CGWB Nagpur Bharti 2022 : केंद्रीय भूजल बोर्ड नागपूरने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे आणि 26 कर्मचारी कार चालक पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार CGWB भरतीसाठी 21 ऑगस्ट 2022 रोजी किंवा त्यापूर्वी त्याचे अर्ज योग्य माध्यमातून दाखल / पाठवू शकतात. आवशक पात्रता, वयोमर्यादा आणि CGWB भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहित खालील लेखात वाचा.

एकूण : 26 जागा

पदाचे नाव : कार चालक (कर्मचारी)

पात्रता:

  • मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक / १०वी पास
  • जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक
  • जड वाहन चालविण्याचा तीन वर्षांचा अनुभव
  • मोटर यंत्रणेचे ज्ञान असणे आवश्यक

वयोमर्यादा : वय 18 ते 27 वर्षे दरम्यान

पगार : रु 19,000/-

नोकरीचे ठिकाण : नागपूर

अर्ज पाठवण्याचा / दाखल करण्याचा पत्ता : प्रादेशिक संचालक कार्यालय, CGWB, मध्य विभाग, N. S, बिल्डिंग, ओल्ड VCA समोर, सिव्हिल लाइन्स, नागपूर – 440 001

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2022

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *