नाशिक महानगरपालिकेत 45 पदांची भरती. 27/07/2022
नाशिक महानगरपालिकेत 45 पदांची भरती. 27/07/2022

नाशिक महानगरपालिकेत 45 पदांची भरती. 27/07/2022

नाशिक महानगरपालिका भरती / Nashik Mahanagarpalika Bharti 2022

Nashik MC Bharti 2022 : नाशिक महानगरपालिकेने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 45 विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार मुलाखतीसाठी येऊ शकतात, नाशिक महानगरपालिका भरतीसाठी 27 व 28 जुलै 2022 रोजी मुलाखत घेतली जाईल. वयोमर्यादा, पात्रता आणि या भरती साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहित खालच्या लेखात वाचा

एकूण : 45 जागा

पदांचे नाव :

 • भिषक – 04
 • शल्य चिकित्सक – 02
 • अस्थिरोग तज्ञ – 04
 • भूल तज्ञ – 04
 • स्त्रीरोग तज्ञ – 06
 • रेडिओलॉजिस्ट – 04
 • बालरोग तज्ञ – 04
 • मानसोपचार तज्ञ – 02
 • नाक कान घसा तज्ञ – 02
 • पॅथॉलॉजिस्ट – 02
 • सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ – 01
 • वैद्यकीय अधिकारी – 10

पात्रता : संबंधित विषयात एमडी / डीएनबी / एमएस / डीजीओ / डीसीपी.

मानधन :

 • वैद्यकीय अधिकारी साठी – रु. 60,000/-
 • तज्ञांसाठी / इतर पदासाठी – रु 75,000/-

वयोमर्यादा :

नोकरी ठिकाण : नाशिक

मुलाखतीची तारीख आणि वेळ : 27 आणि 28 जुलै 2022  (PM 03.00 ते 05.00 PM)

मुलाखतीचे ठिकाण : मा. दलन (सेवा) दालन, अतिरिक्त मजला, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगरपालिका, नाशिक

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *