महाराष्ट्र डाक विभाग भरती. 30/07/2022
महाराष्ट्र डाक विभाग भरती. 30/07/2022

महाराष्ट्र डाक विभाग भरती. 30/07/2022

मेल मोटर सेवा पुणे भरती / Mail Motor Service Pune Bharti.

India Post Bharti 2022 : पोस्ट विभाग, O/o वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिसेस, पुणे हेड ऑफिस, पुणे यांनी भर्ती जाहिरात प्रकाशित केली आहे व 02 कुशल कारागीर पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार MMS Bharti 2022 साठी 30 जुलै 2022 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचे अर्ज पाठवू / दाखल करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि MMS Bharti साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेखात दिली आहे.

एकूण : 02 जागा

पदाचे नाव : कुशल कारागीर

  • मेकॅनिक – 01
  • टायरमन – 01

पात्रता :

  • कोणत्याही तांत्रिक संस्थेचे संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्र किंवा संबंधित ट्रेडमधील अनुभवासह आठवी इयत्ता उत्तीर्ण.
  • मेकॅनिक (मोटार वाहन) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अवजड वाहन चालविण्याचा वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान (01/07/2022 रोजी)

वेतन : रु १९,९००/-

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज पाठवण्याचा पत्ता : वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिसेस, जीपीओ कंपाउंड, पुणे – ४११ ००१

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : ३० जुलै २०२२

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

To read in English click here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *