भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नागपुरात 21 पदांची भरती. 15/09/2022
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नागपुरात 21 पदांची भरती. 15/09/2022

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नागपुरात 21 पदांची भरती. 15/09/2022

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नागपुरात 21 पदांची भरती.

GSI Nagpur Bharti 2022 : भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नागपूरने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 21 चालक पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांचे अर्ज योग्य माध्यम द्वारे 15 सप्टेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी GSI नागपुर भरतीसाठी दाखल करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि GSI नागपूर भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहित खालील लेखात वाचा – Geological Survey of India, Nagpur Bharti 2022

एकूण : 21 जागा

पदाचे नाव : चालक (ड्रायव्हर)

पात्रता:

  • मॅट्रिक / १०वी पास किंवा त्याच्या समकक्ष
  • हलके मोटार वाहन व जड मोटार वाहन चालविण्याचा प्रमाणपत्र
  • ट्रक, जीप किंवा ट्रॅक्टर चालविण्याचा किमान 03 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा : कमाल वय 25 वर्षे

वेतनमान : रु. 19,900 ते 63,200/-

नोकरी ठिकाण : नागपूर

अर्ज सादर करण्याचा पत्ता : अतिरिक्त महासंचालक आणि विभागाचे प्रमुख, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, मध्य प्रदेश, जीआयएस कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर – ४४० ००६

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: १५ सप्टेंबर २०२२

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *