भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई भर्ती – 400 जागा
Airports Authority of India Bharti 2022 – AAI Bharti 2022 : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने भरती जाहिरात प्रकाशित केली आहे व 400 कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरतीसाठी 14 जुलै 2022 पर्यत किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि AAI भरती 2022 साठी अर्ज कसा करायचा यासारखे अधिक माहिती खालील लेख मध्ये वाचा.
एकूण : ४०० पदे
पदाचे नाव : कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल)
पात्रता : भौतिकशास्त्र आणि गणितासह विज्ञान (B. Sc) मध्ये तीन वर्षांची पदवी किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी.
वयोमर्यादा : कमाल वय 27 वर्षे. (SC/ST +5 वर्षे आणि OBC +3 वर्षे वयात सूट)
वेतनमान : रु 40,000 ते 1,40,000/-
अर्ज शुल्क:
- रु 81/- SC,ST व महिला उमेदवारांसाठी
- रु 1000/- इतर सर्व उमेदवारांसाठी.
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2022
To Read This Advertisement / Recruitment in English Click Here