Latets Govt & Private Job | Business Idea | Modern Agriculture | Learn Skill
पोलीस भरती प्रवेशपत्र उपलब्ध 2024
पोलीस भरती प्रवेशपत्र उपलब्ध 2024

पोलीस भरती प्रवेशपत्र उपलब्ध 2024

पोलीस भरती प्रवेशपत्र उपलब्ध 2023

Police Bharti Admit Card / Hall Ticket : Maharashtra Police Department has released admit card / hall ticket for Police Bharti 2023 of 17471 Constable, Driver, Jail Police  and SRPF posts. more details about this recruitment read following details and allow our website notification

पोलीस भरती 2024- 17471 पदांसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

किंवा येथे क्लिक करून डायरेक्ट हॉल तिकिट मिळवा

पोलीस भरती 2024 : महाराष्ट्र पोलीस विभागाने पोलीस भरती 2024 साठी 17471 कॉन्स्टेबल, ड्रायव्हर आणि SRPF पदांसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. मैदानी चाचणी लवकरच सुरु होणार आहे, या संबंधित माहिती तुमच्या मोबाइल sms / ई-मेल वरती येतील त्यानुसार तुमची मैदानी चाचणी होईल सर्व विधार्त्यानी नोंद घ्यावि . ज्या उमेदवारांनी यशस्वीरित्या अर्ज भरला आहे ते या परीक्षेसाठी पात्र आहेत. परीक्षेची तारीख, केंद्र, वेळ आणि प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे याबद्दल अधिक खाली वाचा.  

 Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा

पोलीस भरती 2024- 17471 पदांसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

किंवा येथे क्लिक करून डायरेक्ट हॉल तिकिट मिळवा

प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी पायऱ्या

खाली दिल्येल्या लिंक वर करा

““युजर लॉग इन” पृष्ठ ओपन होईल त्यानंतर खालील माहिती प्रविष्ट करा

  • Application No + Date of Birth 
  • पुढे जा वर क्लिक करा

त्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी प्रिंट ऍडमिट कार्ड बटणावर क्लिक करा.

मैदानी चाचणी बदल अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

 Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *