मोबाईल मधून e-kyc कसी करायची व झाली आहे कि नाही हे पण चेक करा.
मोबाईल मधून e-kyc कसी करायची व झाली आहे कि नाही हे पण चेक करा.

मोबाईल मधून e-kyc कसी करायची व झाली आहे कि नाही हे पण चेक करा.

मोबाईल मधून e-kyc ई-केवायसी कसी करायची व झाली आहे कि नाही हे पण चेक करा ते पण विना मूल्य

नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण या लेख मध्ये ई-केवायसी (e-kyc) मोबाईल मधून कसी करायची व ई केवायसी झाली आहे कि नाही कस पाहायचं हे पण आपण या लेख मध्ये पाहणार आहोत तर हा संपूर्ण लेख वाचा व आपल्या official website चा नोटिफिकेशन ला सुब्स्क्रिब करा.
                तर चला पाहूया ई केवायसी (e-kyc) मोबाईल मधून कसी चेक (Check) करायची ते पण विना मूल्य, तर ई केवायसी झाली आहे कि नाही पाहण्यासाठी खालील पायऱ्या पहा

1. तुमच्या मोबाईल मध्ये जाऊन क्रोम ब्राउझर (Chrome Browser) किंवा इंटरनेट ब्राउर (Internet Browser वर सर्च करा -PM Kisan किंवा https://pmkisan.gov.in/ 

2. ई-केवायसी वर क्लिक करा (खाली दिलेला फोटो पहा) किंवा येथे क्लिक करा 


3. तुमच्या आधार नंबर प्रविष्ठ करा

4. व सर्च वर क्लिक करा (खाली दिलेला फोटो पहा)


५. एक पॉप-अप संदेश तुम्हाला कळवेल की तुमची केवायसी झाली आहे कि नाही (खाली दिलेला फोटो पहा)

   जर तुमची ई केवायसी झाली असेल तर तुम्हाला ई-केवायसी (e-kyc) करायची गरज नाही व जर तुमची ई-केवायसी (e-kyc) झाली नसेल तर खालील पायऱ्या पहा. (खाली दिलेला फोटो पहा)


1. तुमच्या आधार नंबर प्रविष्ठ करा

2. तुमच्या मोबाईल नंबर प्रविष्ठ करा (जो नंबरआधारसी लिंक केलेला आहे)

3. Get Mobile OPT वर क्लिक करा

4. OPT प्रविष्ठ करा व सबमिट OPT वर क्लिक करा (४ अंकी OPT)(खाली दिलेला फोटो पहा)


5. त्याच मोबाईल नंबरवर दुसरा एक ६ अंकी OTP येइल तो प्रविष्ट करा

6. सबमिट बटण वर क्लिक करा (खालील फोटो पहा)

7. तुम्हाला त्याच टॅब मध्ये दिसेल कि तुमच्या ई केवायसी यशस्वीरित्या झाला आहे (खालील फोटो पहा)

तर शेतकरी मित्रानो ई-केवायसी करायची शेवटी तारीख  31 ऑगस्ट 2022 आहे तो पर्यन्त सर्व शेतकरी बांधवानी त्यांच्या ekyc करून घ्यावे. जर त्यांना माहित नसेल e-kyc कसी करायची तर त्याना हा लेख शेअर करायला विसरू नका.
  असेच शेती संबंधित लेख वाचण्यासाठी आपल्या website नोटिफिकेशन ला सुब्स्क्रिब / subscribe करा.

Pan कार्ड आधारशी कसे लिंक करायचे – संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *