आदिवासी विकास विभागात 612 विविध पदाची भरती. 02/11/2024
आदिवासी विकास विभागात 612 विविध पदाची भरती. 02/11/2024

आदिवासी विकास विभागात 612 विविध पदाची भरती. 02/11/2024

Maha Tribal Development Dept. Bharti

MahaTribal Bharti 2024 : Tribal Development Department, Govt of Maharashtra has inviting application for 612 Various posts. Candidate who interested to apply may online application on or before 02nd Nov 2024 for Maha Tribal Bharti 2024. More details like no of posts, post name, qualification, pay scale, exam fees, exam patter, exam syllabus and etc are the given below article

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 602 विविध पदाची भरती. 02/11/2024

ESIS Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र सरकार यांनी 612 विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार महा आदिवासी भरती 2024 साठी 02 Nov 2024 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.. अधिक माहिती जसे की पदांची संख्या, पदाचे नाव, पात्रता, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क, परीक्षा पॅटर, परीक्षा अभ्यासक्रम आणि इ. खाली दिलेला लेखात वाचा.

         तर मित्रानो नवीन भरती जाहिरात / संपूर्ण माहितीसाठी त्वरित पाहण्यासाठी आपल्या website नोटिफिकेशनला allow करा व माहिती अपडेट्स होताच लवकर मिळवा

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा

एकूण : 612 जागा

पदाचे नाव : रिक्त जागा

  1. उच्चश्रेणी लघुलेखक – 03
  2. निम्मश्रेणी लघुलेखक – 14
  3. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक – 18
  4. संशोधन सहाय्यक – 19
  5. उपलेखापाल किंवा मुख्य लिपिक – 41
  6. वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक – 61+57+43+44
  7. लघुटंकलेखक – 10
  8. गृहपाल (पुरुष) – 14+16+13+19
  9. गृहपाल (स्त्री) – 10+5+8+6
  10. अधीक्षक (पुरुष) –  09+16+4
  11. अधीक्षक (स्त्री) – 17+30+8
  12. ग्रंथपाल  – 24+16+8
  13. प्रयोगशाळा सहाय्यक – 12+13+5
  14. आदिवासी विकास निरीक्षक – 01
  15. सहाय्यक ग्रंथपाल – 1
  16. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी – 21+24
  17. कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर – 01

पात्रता :

  1. उच्चश्रेणी लघुलेखक – १०वी पास व १२० WPM सर्टिफिकेट आणि टायपिंग मराठी ३० wpm अँड इंग्लिश ४० wpm
  2. निम्मश्रेणी लघुलेखक – १०वी पास व 100 WPM सर्टिफिकेट आणि टायपिंग मराठी ३० wpm अँड इंग्लिश ४० wpm
  3. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक – कोणताही शाखेतील पदवीधर
  4. संशोधन सहाय्यक – कोणताही शाखेतील पदवीधर परंतु गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्या विषयातील पदवीधारक केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील
  5. उपलेखापाल किंवा मुख्य लिपिक – कोणताही शाखेतील पदवीधर
  6. वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक – कोणताही शाखेतील पदवीधर परंतु गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्या विषयातील पदवीधारक केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील
  7. लघुटंकलेखक – दहावी पास व शासकीय लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट, मराठी किमान 30 शब्द प्रति मिनिट
  8. गृहपाल (पुरुष) – समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवीधर
  9. गृहपाल (स्त्री)– समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवीधर
  10. अधीक्षक (पुरुष) – समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवीधर
  11. अधीक्षक (स्त्री) – समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठ पदवीधर
  12. ग्रंथपाल  – 10वी पास आणि ग्रंथपाल प्रशिक्षण यामधील पदवी किमान दोन वर्षाची
  13. प्रयोगशाळा सहाय्यक – 10वी पास
  14. आदिवासी विकास निरीक्षक – कोणताही शाखेतील पदवीधर
  15. सहाय्यक ग्रंथपाल  – 10वी पास आणि ग्रंथपाल प्रशिक्षण यामधील पदवी किमान दोन वर्षाची
  16. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी – Any Graduates
  17. कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर – HSC with min 03 yrs experience

पगार :

  • Rs 38600 – 122800/- वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, गृहपाल, निम्मश्रेणी लघुलेखक & संशोधन सहाय्यक
  • Rs 35400 – 112400/- उपलेखापाल किंवा मुख्य लिपिक & आदिवासी विकास निरीक्षक
  • Rs 25500 – 81100/- वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक,अधीक्षक, ग्रंथपाल, लघुटंकलेखक
  • Rs 19900 – 63200/- प्रयोगशाळा सहाय्यक
  • Rs 21700 – 69100/- सहाय्यक ग्रंथपाल
  • Rs 41800 – 132000/- उच्चश्रेणी लघुलेखक

वयोमर्यादा : 18 – 38 वर्ष 

अर्ज शुल्क :

  • रु. 1000/- सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी
  • रु. 900/- आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र मध्ये

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 02nd Nov 2024

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ

Whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा
Telegram / टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *